top of page

ईडी, लखनऊ आंचलिक कार्यालय ने मेसर्स संतोष ओवरसीज लिमिटेड ...

  • dhadakkamgarunion0
  • 2 hours ago
  • 3 min read

DAILY MUMBAI MITRA


ईडी, लखनऊ आंचलिक कार्यालय ने मेसर्स संतोष ओवरसीज लिमिटेड (एसओएल), इसके प्रमोटरों, निदेशकों और संबंधित संस्थाओं के विरुद्ध एसओएल द्वारा लिए गए बैंक ऋण की धोखाधड़ी से हेराफेरी और विपथन के मामले में, जिसके कारण बैंकों के संघ को लगभग 450 करोड़ रुपये का गलत नुकसान हुआ, चल रही जांच के संबंध में दिल्ली, उत्तर प्रदेश और पंजाब में स्थित दस परिसरों में पीएमएलए, 2002 के तहत तलाशी अभियान चलाया है। एसओएल द्वारा लिए गए बैंक ऋणों को धोखाधड़ी से डायवर्ट करने और गबन करने के मामले में, जिसके परिणामस्वरूप कंसोर्टियम बैंकों को लगभग 450 करोड़ रुपये का गलत नुकसान हुआ। तलाशी अभियान के दौरान, 10.5 लाख रुपये की नकदी, विभिन्न अपराध-संकेती दस्तावेज, डिजिटल उपकरण, वित्तीय रिकॉर्ड और परिवार के सदस्यों और उनकी संस्थाओं के नाम पर लगभग 75 करोड़ रुपये की संपत्ति से संबंधित अभिलेख बरामद कर उन्हें जब्त कर लिया गया।

Enforcement Directorate (ED)


Read Full Article mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

विधानपरिषद आश्वासन समितीची आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत शासनाने विधानपरिषदेत दिलेल्या विविध प्रलंबित आश्वासनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

शासनाची आश्वासने प्रभावीपणे व निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावीत, तसेच संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

जनतेशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देत शासनाच्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी समिती सातत्याने कार्यरत आहे.

- प्रविण दरेकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य


Read Full Article mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या गुलवीर सिंह यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. आगामी स्पर्धांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

- सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA



ठाणे आणि लगतच्या पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे रुग्णालय सुरु होणे गरजेचे आहे. ठाणे येथील हे 900 खाटांचे अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे कामकाज अत्यंत वेगाने आणि 'फास्टट्रॅक' पद्धतीने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश या बैठकीत दिले.

रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून वीज जोडणी अभावी रुग्णालयाचे काम सुरु करता येत नसल्याचा मुद्दा यावेळी चर्चेत आल्यानंतर रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असणारी वीज जोडणीची सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करावीत.

रुग्णालयाच्या इमारतीची नियमित व उच्च दर्जाची स्वच्छता, रुग्णालयात लागणाऱ्या अद्ययावत वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तातडीने खरेदी करावी. तसेच काही दिवसांपूर्वी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली 1078 नवीन पदे वेळेत भरण्याची संपूर्ण प्रक्रिया गतीमान करावी असे निर्देशही यावेळी दिले.

- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

ग्लासगो से भारत के लिए एक और गौरवपूर्ण पल!

कॉमनवेल्थ गेम्स 2026 में गुलवीर सिंहजी ने पुरुषों की 10,000 मीटर दौड़ में रजत पदक जीतकर देश का मान बढ़ाया है।

यह उपलब्धि आपके समर्पण, कड़ी मेहनत और अटूट संकल्प का परिणाम है। पूरे देश को आप पर गर्व है। आपके उज्ज्वल भविष्य और आनेवाली सफलताओं के लिए हार्दिक शुभकामनाएं।

प्रसाद लाड सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद


Read Full Article mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

श्रीक्षेत्र सरलाबेट, अहिल्यानगर येथील गोदावरी धामचे मठाधिपती पूज्य महंत श्री रामगिरी महाराज जी यांनी वर्षा निवासस्थानी भेट दिली.

यावेळी त्यांचे श्रद्धेने स्वागत करुन आशीर्वाद प्राप्त केले.

याप्रसंगी श्रीक्षेत्र धनगरवाडी, अहिल्यानगर येथे होणाऱ्या श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण श्रद्धापूर्वक स्विकारले. सुमारे 8 ते 10 हजार टाळकऱ्यांच्या सहभागातून सलग 168 तास अखंड हरिनाम भजनाचा हा अद्वितीय आध्यात्मिक सोहळा संपन्न होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री रामगिरी महाराज यांनी दिलेले आशीर्वाद आणि मार्गदर्शन मोलाचे आहे.

- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


Read Full Article mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः। तत्त्वज्ञानात्परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥

उज्ज्वल भविष्य हे भक्कम पायावरतीच उभे राहते. ज्ञान, मूल्ये आणि योग्य मार्गदर्शनाचा पाया घालणारे गुरु हे प्रत्येक यशामागील प्रेरणास्थान असतात. समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

MMRDA


Read Full Article mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

BEWARE OF MULE ACCOUNTS

A mule account is a bank account used to receive, transfer, or launder money obtained through illegal activities. Criminals often deceive or lure innocent people with promises of easy money or jobs.

Allowing someone to use your bank account to receive or transfer money is a crime. You could face arrest, account freezing, and prosecution.

Never allow anyone to use your bank account.

Never share your banking credentials.

Don't be lured by easy money offers or job promises.

Report suspicious requests to your Bank immediately.

Report cyber fraud immediately by calling 1930 or online at: http://cybercrime.gov.in

- Central Bureau of Investigation (CBI)



Read Full Article mumbaimitra.com


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page