top of page
Search


श्री रत्ननाथ को-ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड...
DAILY MUMBAI MITRA श्री रत्ननाथ को-ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड, आजरा येथे सदिच्छा भेट देत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. गृहनिर्माण क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्याचे कार्य संस्थेमार्फत प्रभावीपणे सुरू असून, संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱी व सभासदांशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करत सहकार क्षेत्र अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी महाराष्ट
bottom of page