मानपाडा येथील राजा सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- 59 minutes ago
- 1 min read
मानपाडा गावचा राजा सार्वजनिक माघी गणेशोत्सव जागृती मित्र मंडळ मानपाडा घोडबंदर ठाणे येथील गणेश उत्सव साठी धडक कामगार यूनियन चे संस्थापक तथा महासचिव श्री अभिजीत राणे साहेब यांनी गणेश दर्शन करून मंडळाला भेट दिली . मंडळ पदाधिकारी देवेंद्र वाईरकर आणि इतर पदाधिकारी राणे साहेबांचा सत्कार केला या वेळी धडक कामगार यूनियन चे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे , सचिव राकेश सुर्यराव, अश्विन कांबळे उपस्थित होते.
#GaneshDarshan #MaghiGaneshotsav #Manpada #Thane #DhadakKamgarUnion #AbhijeetRane #SocialHarmony #AbhijeetRane















Comments