माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबई बँकेच्या कार्यालयात ...
- dhadakkamgarunion0
- 4 hours ago
- 3 min read
DAILY MUMBAI MITRA
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबई बँकेच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारे, अभ्यासू, निर्णयक्षम आणि जनतेच्या" प्रश्नांबाबत सदैव संवेदनशील Sibels 210 215 2160 bils नेतृत्व म्हणून दादा आपण कायम स्मरणात राहाल.
याप्रसंगी माझ्यासमवेत आमदार श्री.
@niranjandtweets जी उपस्थित होते.
- प्रविण दरेकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Articlemumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
*दादा..
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला... घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा.. पण आज तुमचा हाच दिवस जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकेंद बनून सोबत राहिलात, तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पॅडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ.... आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.
दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील.
माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...!
- सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Articlemumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
बुद्धिमान, अभ्यासू आणि अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीव, विकार्माची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते, कर्तृत्त्व आणि दातृत्वाचे महामेरूँ अशी ख्याती असलेले टराज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि परममित्र श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। जीवेत शरदः शतम्।
शेक्सपिअर म्हणतो, 'नावात काय आहे?', पण मी म्हणतो, 'देवेंद्रा बस नाम ही काफी है! ते महाराष्ट्राच्या राजकारणातले बिग डी' आहेत. हा 'डी' डिव्होशन, डेडिकेशन, डीटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेअरिंगचाही आहे ते कधी एआयच्या भरवशावर राहत नाहीत, कारण त्यांच्याकडे एनआय म्हणजेच नॅचरल इंटेलिजन्स आहे.
ते जेवढे कायद्याचे पक्के आहेत, तेवढेच वायद्याचेही, देवेंद्रजींच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे. ते सावजीसारखे तिखट आणि नागपुटी संत्र्यासारखे गोड आहे. देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची धगधगती ज्वाला आहेत. अशा अष्टपैलू, संवेदनशील आणि निष्कलंक नेत्यासोबत काम करण्यांची संधी मला मिळाली, हे माझो भाग्यच. त्यांच्यासारखा अहोरात्र काम करणाटा, महाराष्ट्राच्या जनतेशी नाळ जोडलेला नेता राज्याला मिळणे हे आपले भाग्य आहे.
'वाढदिवस या शब्दात केवळ वय वाढणे हा अर्थ अपेक्षित असतो, परंतु देवेंद्रजींच्या बाबतीत मात्र प्रत्येक वर्ष, प्रत्येक दिवस हा त्यांची किर्ती आणि कर्तृत्व वाढवणारा ठरलेला आहे आणि यापुढेही ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीची सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्याची उत्तम साथ मिळो, त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास सदैव दरवळत राहो, त्यांच्या राजकीय यशाचा ओलेख सतत उंचावत राही आणि कितींचा वेलू गगनावर चढी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
त्यांच्या भावी राजकीय प्रवासासाठी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी उदंड शुभेच्छा....
- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Articlemumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू कार्यशैली आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाने वेगळी ओळख निर्माण करणारे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
दादा, विनम्र अभिवादन !
- प्रसाद लाड सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
Read Full Articlemumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Hon PM Narendra Modi Ji, I am immensely grateful for your warm birthday wishes and invaluable blessings. Your kind words are not just an encouragement, but a profound source of strength and energy for me.
Your tireless work ethic and transformative leadership are the guiding light for my public service. In this landmark era of Amrit Kaal, I remain fully dedicated to realising your vision of 'Viksit Bharat'. I assure you that Maharashtra will leave no stone unturned in driving the nation's growth forward and fulfilling the aspirations of our citizens.
Thank you once again for your constant support, guidance and wishes for my well-being.
- Devendra Fadnavis Chief Minister of Maharashtra
Read Full Articlemumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
ईडी, जालंधर आंचलिक कार्यालय ने पीएमएलए, 2002 के तहत 16.07.2026 को 16 परिसरों में तलाशी अभियान चलाया है, जो कि ग्राम भट्टियां (गोल पंचायत), जिला पठानकोट में स्थित शामलात भूमि पर अवैध रूप से रेत खनन के संबंध में है, जिसे कथित तौर पर तत्कालीन अपर-उपायुक्त (एडीसी), कुलदीप सिंह द्वारा पारित एक विवादित आदेश के माध्यम से अवैध रूप से हस्तांतरित किया गया था। तलाशी अभियान के दौरान, विभिन्न अपराध-संकेती दस्तावेज, लगभग 1.75 करोड़ रूपये की अघोषित नकदी जब्त की गई और इसके अलावा, पीएमएलए, 2002 की धारा 17 (1ए) के प्रावधानों के तहत कुल 91,34,322/- रूपये की राशि वाले बैंक खातों पर फ्रीजिंग आदेश जारी किया गया।
- Enforcement Directorate (ED)
Read Full Articlemumbaimitra.com








Comments