मंत्रिमंडळ निर्णय 21 जुलै 2026 मंगळवार...
- dhadakkamgarunion0
- 16 hours ago
- 8 min read
DAILYMUMBAI MITRA
मंत्रिमंडळ निर्णय 21 जुलै 2026 मंगळवार
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जनहित, विकास आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
जैया
जाणून घ्या आजच्या मंत्रिमंडळातील प्रमुख निर्णय.
- स्नेहा दुबे पंडित आमदार वसई विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
दोन पुनविकशित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले. यावेळी बारामती येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोगत व्यक्त केलं,
बाटामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट जान नमून बाटामतीगह अंपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणाटा महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे आधुनिक, गुरक्षित आणि प्रवासीस्नेही होत असून अमृत भारत स्टेशन योजना हा त्याच परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण भाग अगल्याचं यावेळी व्यक्त केले.
या निमित्तानं आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धामध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विकसित भारत, स्वच्छता, पर्यावरण अंवर्धन, जिउत्, शिक्षण आणि सामाजिक जबाबदाटी यांसारख्या मुल्यांवर विद्याथ्यांनी प्रभावीपणे विचार मांडले. सर्व सहभागी विद्यार्थी आणि विजेत्यांचं अभिनंदन केलं,
देशात आतापर्यंत 261 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी 75 स्थानके राष्ट्राला समर्पित होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. यासाठी पंतप्रधान मा. श्री. जरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अभिजी वैष्णवजी यांचे आभार व्यक्त केले.
सुमारे साडे 28 कोटी रुपये खर्चुन बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. स्थानकात आधुनिक सुविधा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांगाठी सुलभ व्यवस्था, आधुनिक प्रतीक्षागृह, ग्वच्छ प्रशाधनगृहे सीसीटीव्ही सुरक्षा, सौरऊर्जा प्रणाली तसंच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विकीगाठी विशेष दालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून व्होकल फॉर लोकल संकल्पनेलाही चालना मिळणार आहे.
बाटामतीच्या ठार्वांगीण विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाचा वाटमा टसा पुढे नेण्याचा निर्धाट यावेळी व्यक्त केला. केंद्र आणि टाज्य आठानाच्या गमन्वयातून विकासकामांना गती मिळत असून वाटामती रेल्वे स्थानकाचा पुनविकास हे त्याचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगितले.
यावेळी पुनर्विकाक्षित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेयं अनावरण केलं, तसंच स्थानकांची पाहणी करत रेल्वेतील विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतले, पुणे विभागीय रेल्वे मंडळातर्फे आयोजित स्पर्धेतील यशस्वी विद्याथ्र्याचा गुणगौरवही करण्यात आला.
बारामतीकरांनी या आधुनिक रेल्वे स्थानकाची स्वच्छता आणि सौंदर्य जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या विकासाच्या प्रवासात प्रत्येकानं सक्रिय सहभाग घेत स्थानकाचा सन्मान आणि परिसराची स्वच्छता कायम राखावी, असं आवाहन यावेळी केलं.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
भाजपमध्ये चमचेगिरी करून नेता बनता येत नाही. कष्ट करावे लागतात. एकदा पप्पांना विचारुन घ्या. आणि तुमच्या माहितीसाठी, बरेच लोक भाजपच्या दाराकडे डोळे लावून बसले आहेत, मोदींचा चमचा बनण्यासाठी अत्यंत आतुर आहेत. अनेकांना संधी मिळत नाही.
-अतुल भातखळकर आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
'आषाढी बीज' व कच्छी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर घाटकोपर येथील झवेरबन पोपटलाल सभागृहात आयोजित 'घाटकोपर कच्छरत्न पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहिलो. विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या कच्छी समाजातील गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला असून त्याची काही क्षणचित्रे.....
-अमित साटम आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे-वैभववाडी येथील 28 एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदभति आज मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुमारे 11.14 हेक्टर क्षेत्रातील एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून, सुमारे ₹15 कोटींच्या विकासकामांसाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून तत्काळ मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले.
या औद्योगिक क्षेत्रात सुरुवातीच्या टप्प्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) प्राधान्याने जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक उद्योजकांना संधी मिळण्यासोबतच सिंधुदुगर्गातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील,
नाधवडे औद्योगिक क्षेत्र राष्ट्रीय महामागलिगत असून प्रस्तावित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग आणि विद्यमान रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे. त्यामुळे उत्तम रस्ते व रेल्वे संपकांच्या माध्यमातून भविष्यात है क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे.
स्थानिक रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ़ आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासोबतच परिसरातील पाण्याच्या उगमस्थानांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलनाची पूर्ण काळजी घेत हा औद्योगिक विकास करण्यात येणार आहे.
बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्रसिंह कुशवाह, सिंधदर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी जि.प.अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
॥ माझे माहेर पंढरी ॥ आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित "माझे माहेर पंढरी" या भक्तीगीतांच्या सुरेल कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे, ही मनःपूर्वक विनंती. पंडित उपेंद्र भट, श्रीरंग भावे, समीर गुजार, धनंजय म्हसकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सुमधुर स्वरांतून अभंग आणि विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवण्याची ही सुंदर संधी आहे.
गुरुवार, दि. 23 जुलै 2026 सायं. 6.00 वा. दयानंद हायस्कूल, सेक्टर 1, चारकोप, कांदिवली पश्चिम
योगेश सागर आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा
|Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
सर्व अंधेरीकरांना अस्नेह आमंत्रण।
शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत अधिक सुलभपणे आणि अधिक परिणामकारकपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान' टाबविण्यात येत आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. @devendra_fadnavis जी यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार
@ajitpawarspeaks यांच्या जयंतीनिमित्त टाबविण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी उपक्रमाचा भाग म्हणून अंधेरी विधानसभा मतदारसंघात विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागासह नगर भूमापन, शिधावाटप, संजय गांधी योजना, बृहन्मुंबई महानगरपालिका, MHADA, Ayushman Bharat, समाज कल्याण, निवडणूक विभाग, कौशल्य विकास विभाग तसेच इतर विविध शासकीय विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध असतील, Certificates, 7/12 व फेरफार, Property Records, Pension Schemes, Ration Card, Aadhaar, MHADA, Skill Development आणि इतर अनेक शासकीय सेवासंदर्भात मार्गदर्शन, विभागनिहाय महाय्य तसेच संबंधित सेवांची कार्यवाही (ज्या सेवांसाठी लागू आहे) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमामागील विचार नागरिकांसाठी शासनाच्या सेवांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अधिक सोपी, अधिक समन्वयित आणि अधिक वेळेची बचत करणारी करण्याचा आहे. वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये, योग्य मार्गदर्शन योग्य ठिकाणी मिळावे आणि शक्य तितक्या होवा single-window पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आपली कोणतीही शासकीय कामे प्रलंबित असतील किंवा वरीलपैकी कोणत्याही होवेसंदर्भात मार्गदर्शन अथवा सहाय्य आवश्यक असेल, तर आवश्यक कागदपत्रांसह अवश्य उपस्थित राहा.
या उपक्रमाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
- मुर्जी पटेल आमदार अंधेरी पूर्व विधानसभा
- |Read Full Article mumbaimitra.com
-
DAILYMUMBAI MITRA
नवी दिल्ली येथील संसद भवनात आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात #ShivSena मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या जनतेच्या आशा-आकांक्षा आणि विकासाचे मुद्दे संसदेत मांडण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थिती. जनसेवेचा हा प्रवास असाच अखंड सुरु राहील!
- रवींद्र वायकर लोकसभा सदस्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
Congratulations to my friend @JReynoldsMP
on being appointed Secretary of State for Business, Innovation, Science and Trade of the UK.
Your leadership comes at a defining moment for India-UK economic relations, with the CETA now in force since 15th July.
I look forward to partnering with you once again to build on this momentum and strengthening investment flows, mobility provisions, and the shared vision of our leaders for a modern, resilient trade corridor between our two nations. Wishing you great success in your new role.
- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
निसर्गाचे सौंदर्य + 'वंदे भारत'चा वेग = कोकण रेल्वेचा अविस्मरणीय प्रवास!
प्रत्येक वळणावर भेटणारे मनमोहक दृश्य, प्रवासातील नवी ऊर्जा आणि वंदे भारतचा विश्वासार्ह प्रवास! कोकण रेल्वेची ही सफर कायमच खास असते.
- रितू तावडे मुंबई महापौर
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
चरणसेवा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची!
थकलेल्या-भागलेल्या वारकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेली 'चरणसेर्वा ही खरोखरच अत्यंत महत्त्वाची आणि स्पृहणीय सेवा आहे.
- पराग अळवणी आमदार विले पार्ले विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आदरणीय अजित डोवालजी यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
मंगल प्रभात लोढा आमदार मलबार हिल विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्याची प्रगती, उद्योगवृद्धी आणि आर्थिक सामर्थ्य नव्या उंचीवर पोहोचत आहे. नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026' मध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय स्थानी!
-अॅड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन
Read Full Article mumbaimitra.com DAILYMUMBAI MITRA
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतूने धुळे जिल्ह्यातील लामकानीचे माजी सरपंच श्री. धनंजय कुवर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मंत्रालयात माझ्याकडे सुपूर्द केला.
समाजहिताच्या या प्रेरणादायी उपक्रमात दिलेल्या त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. समाजसेवेची ही भावना निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
- सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
ग्रॅमी पुरस्कार विजेते गायक, संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित युवा गायिका रीवा राठोड यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेल्या 'पालखी निघाली वारीला' हे नवीन भक्तिगीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच या गाण्याचे अनावरण करण्यात आले.
ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवाने या गीताच्या माध्यमातून प्रथमच मराठीत गायन केलं असून, तिच्या सुरेल आवाजाने या भक्तिगीताला एक वेगळीच उंची मिळाली आहे.
आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आणि विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या अखंड भक्तीभावात रंगलेलं हे गाणं ऐकणे म्हणजे वारीचा एक वेगळा आध्यात्मिक अनुभव घेण्यासारखे ठरेल अशा शुभेच्छा यावेळी दिल्या.
यावेळी ज्येष्ठ गायक संगीतकार रूप कुमार राठोड, त्यांच्या पत्नी गायिका सुनाली राठोड, गायिका रीवा राठोड, गीतकार डॉ. दीपक वझे, निर्मात्या श्वेता परुळकर उपस्थित होत्या.
- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
विधान परिषदेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवू शकतोय... मुंबईकर आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आवाज बनून काम करण्याची संधी मिळतेय. विधान परिषदेचे आजवरचे 9 वर्ष आणि म्हाडाचा अध्यक्ष म्हणून जवळजवळ 5 वर्ष असा 14 ते 15 वर्षे जनहितार्थ कार्य करू शकतोय, याचा मला आनंद आहे. (NO SCRIPT... NO Filter with MLC Prasad Lad) पूर्ण व्हिडिओ लवकरच युट्युब चॅनेलवर अपलोड होईल.
प्रसाद लाड सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
- Read Full Article mumbaimitra.com
-
DAILYMUMBAI MITRA
लोकशाहीत आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदाऱ्यांचेही भान ठेवणे आवश्यक आहे.
लोकतंत्र में आंदोलन करते समय संविधान द्वारा दिए गए अधिकारों के साथ-साथ जिम्मेदारियों का भी ध्यान रखना आवश्यक है।
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
* Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
BEWARE OF POST OFFICE PARCEL DELIVERY SCAMS
Don't Click !! Don't Pay !! Don't Be a Victim !!
Cyber criminals send fake SMS, WhatsApp messages, and emails pretending to be from the India Post. They claim your parcel is undelivered and requires address update or a small payment for delivery.
▲ How the scam works:
You receive a fake parcel delivery message with a link.
Link opens a fraudulent website that looks genuine.
You are asked to pay a small fee or enter personal/banking details.
Criminals steal your money and sensitive Information.
Stay Safe
Never click on suspicious links in SMS, WhatsApp, or emails.
Verify parcel status only through the official India Post website https://indiapost.gov.in
card Never share OTPs, banking credentials, or details
links. Do not make payments through unknown
If you receive such a message:
Delete it immediately.
Block the sender.
Report the incident immediately by calling 1930 or online at: http://cybercrime.gov.in
- Devendra Fadnavis Chief Minister of Maharashtra
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
ईडी, जालंधर आंचलिक कार्यालय ने पीएमएलए, 2002 के तहत 16.07.2026 को 16 परिसरों में तलाशी अभियान चलाया है, जो कि ग्राम भट्टियां (गोल पंचायत), जिला पठानकोट में स्थित शामलात भूमि पर अवैध रूप से रेत खनन के संबंध में है, जिसे कथित तौर पर तत्कालीन अपर-उपायुक्त (एडीसी), कुलदीप सिंह द्वारा पारित एक विवादित आदेश के माध्यम से अवैध रूप से हस्तांतरित किया गया था। तलाशी अभियान के दौरान, विभिन्न अपराध-संकेती दस्तावेज, लगभग 1.75 करोड़ रुपये की अघोषित नकदी जब्त की गई और इसके अलावा, पीएमएलए, 2002 की धारा 17 (1ए) के प्रावधानों के तहत कुल 91,34,322/- रुपये की राशि वाले बैंक खातों पर फ्रीजिंग आदेश जारी किया गया।
- Enforcement Directorate (ED)
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
4 तास. एक भव्य गर्डर लॉचर.
मुंबईच्या नव्या हाय-स्पीड मार्गाच्या दृष्टीने आणखी एक मोठा टप्पा पाट
एमएमआरडीएने 13.9 किमी लांबीच्या उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत (छेडा नगर ते आनंद नंगर) गजबजलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर सेगमेंट लॉवरचे प्रत्येकी 59 मीटर लांबीचे आणि 160 मेट्रिक टन वजनाचे मुख्य गर्डर लॉचटचे दोन भाग यशस्वीरित्या उभारत आणखी एक महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. ही संपूर्ण जटिल प्रक्रिया अवघ्या 4 तासांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली.
उत्कृष्ट नियोजन काटेकोर सुरक्षा उपाययोजना आणि एमएमआरडीए व मुंबई वाहतूक पोलिसांमधील समन्वयामुळे ही कामगिटी यशस्वीपणे पूर्ण झाली
आता पुढे काय?
मुख्य गर्डर लाँचरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर सेगमेंट लाँचरद्वारे आता 1,632 पीकास्ट सेगमेंट्सची टप्प्याटप्प्याने उभारणी केली जाणार आहे. प्रत्येक सेगमेंटचे वजन सुमारे १० मेट्रिक टन असून त्याद्वारे 25 मीटर ऊंदीच्या सिंगल-ठोल मेगमेंट सुपर उट्रक्चरची उभारणी केली जाईल. यामुळे व्हायाडक्टच्या बांधकामाला वेग मिळून प्रकल्प पुढील महत्वाच्या टप्प्यात प्रवेश करेल,
आणि मुंबईसाठी याचा अर्थ काय?
पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्प म्हणजे आनंद नगद, ठाणे ते ठंडानंगर, घाट घाटकोपर यांना जोडणाटा 13.9 किमी लांबीचा, पूर्णपणे उन्नत 6-पटरी हाय-स्पीड कॉरिडॉर आहे.
हा कॉरिडॉट आनंद नगर पासून मुलुंड, ऐटोली, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाईल आणि शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामागविरील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यामुळे नियंत्रण होण्यास मदत होऊन प्रवास अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होईल.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास हा अवघ्या 25-30 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक वेगवान होण्यासोबतच मुंबई महानगर प्रदेशार्तील दळणवळण अधिक सक्षम होईल
अचूक नियोजन आणि अभियांत्रिकी कौशल्याचे 4 तामा.. आता काही मिनिटांत अनुभवा.
- MMRDA
Read Full Article mumbaimitra.com






















Comments