महिलांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे सक्षम नेतृत्व...
- dhadakkamgarunion0
- 14 hours ago
- 5 min read
DAILY MUMBAI MITRA
महिलांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे सक्षम नेतृत्व...
प्रत्येक बहिणीचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महिलांना सुरक्षित, सन्मानाचं आणि हक्काचं घर मिळवून देण्याचा संकल्प!
बहिणीच्या कुटुंबाच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार
बहिणीच्या मालकीचे घर उपलब्ध करून देण्यावर भर
पक्क्या घरात सजतोय आपल्या लाडक्या बहिणीचा संसार
महिला सक्षम झाली, तर कुटुंब सक्षम होतं... आणि कुटुंब सक्षम झालं, तर समाज सक्षम होतो!
- प्रसाद लाड
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Sustainable Construction Materials Market Set for Strong Growth Through 2034
The global sustainable construction materials market is projected to reach US$702.3 billion by 2034, driven by green buildings, energy efficiency, low-carbon materials and regulations
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
26 ऑगस्ट 1948
संगीत मानापमान...
ज्येष्ठ नाटककार, स्वातंत्र्यसैनिक, झुंजार पत्रकार, 15 नाटके लिहून मराठी रंगभूमीचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात अतुलनीय योगदान देणारे, लोकमान्य टिळकांचे खंदे सहकारी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
- अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
महिला सक्षमीकरणाचा ध्यास...
देवाभाऊचा विश्वास!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
[Inside Poster]
महिला सक्षमीकरणाचा ध्यास... देवाभाऊचा विश्वास!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
रितू तावडे - महापौर, मुंबई
महिला या केवळ कुटुंबाचा आधार नाहीत, तर समाज आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्याही प्रमुख शक्ती आहेत. प्रत्येक महिलेच्या कौशल्याला योग्य संधी मिळावी, तिच्या कल्पनांना व्यवसायाची दिशा मिळावी आणि तिच्या मेहनतीचे यशात रूपांतर व्हावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महिलांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या उद्योजकतेला नवी दिशा देण्यासाठी विविध संधी निर्माण केली जात आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. कौशल्याला संधी, मेहनतीला पाठबळ आणि स्वप्नांना नवी ओळख देत, महिला उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा हा संकल्प!
- रितू तावडे
मुंबई महापौर
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
जयपूर येथे #KeyVoters (प्रमुख मतदार) संपर्क अभियानांतर्गत #युवा व #प्रोफेशनल्स यांच्याशी संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विविध विकासकामे आणि भविष्यातील विकासदृष्टीकोन याबाबत सकारात्मक व विधायक चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजप राष्ट्रीय मंत्री श्री. रोहन गुप्ता जी, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी तसेच भाजप प्रदेश महामंत्री श्री. श्रवण बागडी जी यांचे मार्गदर्शन लाभले.
- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Lease vs Rent Agreement: Understanding the Key Differences in India
Lease and rent agreements differ in duration, legal rights, flexibility and termination, making the choice important for landlords, tenants and commercial property users
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा संदेश देणाऱ्या 'अखंड हरिनाम सप्ताहा'तील आणि प्रो-गोविंदा लीगच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेणाऱ्या दिवसातील काही खास क्षण
- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
मोठे कर्तृत्व दाखवण्यासाठी पदाची गरज नसते, तर जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याची क्षमता असावी लागते...
धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्ताने विनम्र अभिवादन!
- Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
SC Bans Construction Within 100 Metres of Rajasthan's Jojari River
The Supreme Court has banned construction within 100 metres of Rajasthan's Jojari, Bandi and Luni rivers, citing widespread ecological degradation and pollution concerns
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Eknath Shinde Live |
आनंद आश्रम, ठाणे
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या
पुण्यतिथीनिमित्त
अभिवादन - लाईव्ह
- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
India's Steel Sector Gains Momentum as Production, Demand Rise in Apr-Jul 2026
India's steel sector recorded higher production and consumption in Apr-Jul 2026, alongside rising alloy steel output, stronger trade activity and expanding green steel adoption
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
ईडी, गुवाहाटी आंचलिक कार्यालय ने स्वर्गीय श्री रंजीत कुमार बोरा, तत्कालीन उप मुख्य विद्युत अभियंता (निर्माण), पूर्वोत्तर सीमांत रेलवे (एनएफआर), मालीगांव, गुवाहाटी एवं अन्य के मामले में 3.50 करोड़ रुपये मूल्य की अचल एवं चल संपत्तियों को अनंतिम रूप से कुर्क किया है। कुर्क की गई संपत्तियों में बिहार के पटना में स्थित एक आवासीय फ्लैट, जो श्रीमती सोनल जैन के नाम पर है और जिसका मूल्य 3.28 करोड़ रुपये (लगभग) है, तथा उनके नाम पर केनरा बैंक में रखी गई 21.24 लाख रुपये (लगभग) की सावधि जमा शामिल है।
- Enforcement Directorate (ED)
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
ईद-ए-मिलाद निमित्त हार्दिक शुभेच्छा!
ईद-ए-मिलाद निमित्त हार्दिक शुभेच्छा!
- अॅड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
आज विकासकामांच्या आढाव्यापूर्वी नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, समस्या जाणून घेतल्या आणि प्रत्येक प्रश्नाच्या निराकरणासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा विश्वास दिला.
- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व आदरांजली.
त्यांचे सामाजिक कार्य आणि निष्ठावंत विचार सदैव प्रेरणादायी आहेत.
- पराग अळवणी
आमदार विले पार्ले विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
- अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Happy Onam to all!
May the celebrations of Onam bring new hope, abundant happiness, and prosperity to everyone.
- राजन नाईक
आमदार नालासोपारा विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
CBI Courts Sentence Two former Bank Officials to Rigorous Imprisonment for taking Bribe for KCC Loan
- Central Bureau of Investigation (CBI)
Read Full Article http://mumbaimitra.com
Here is the exact text from all 9 images - Text Only:
DAILY MUMBAI MITRA
India's Data Centre Footprint to Reach 101 Mn Sq. Ft by 2030
India's data centre footprint has grown from 0.6 Mn sq. ft in 2007 to 27 Mn sq. ft across 164 centres, while capacity could exceed 6.7 GW
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Israel Housing Market Faces Record Unsold Homes Despite Interest Rate Cuts
Record unsold housing supply is weighing on Israeli home prices despite rate cuts, as developers struggle with weak demand and excess inventory
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
समृद्ध संस्कृती, परंपरा आणि बंधुभावाचा उत्सव म्हणजे ओणम!
तुम्हा सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद नांदो, या ओणमानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
प्रेम, उत्साह आणि एकोप्याचा सण
ओणम
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
- मंगल प्रभात लोढा
आमदार मलबार हिल विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Met Mr. Tadashi Yanai, Chairman, President & CEO of Fast Retailing Co, Ltd & Uniqlo.
Held discussions on potential collaborations in retail, manufacturing & sustainable business practices between India & Japan.
India's expanding retail & manufacturing base offers significant opportunities for greater investment & growth for global brands.
- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
केंद्रीय शिक्षण मंत्री मा. श्री. प्रल्हाद जोशी जी यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
- नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Asia-Pacific Real Estate Investment Rises 31.1% as Capital Targets Gateway Markets
Asia-Pacific real estate investment reached US$53.5 billion in Q2, 16.1% above average, while hotel investment surged 55.2% year-on-year amid stronger demand
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
India's House Prices Rise 1.1% in Q1 FY27 as Chandigarh, Lucknow Lead Gains
According to RBI, India's residential property prices rose 1.1% sequentially in Q1 FY27, with Chandigarh, Lucknow and Thiruvananthapuram leading gains
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्रदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.
ओबीसी समाजाच्या प्रश्नांपासून संघटनात्मक विस्तारापर्यंत विविध विषयांवर प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला. आगामी काळातील संघटनात्मक दिशा, जनसंपर्क आणि समाजातील विविध घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजनावरही चर्चा झाली.
- योगेश सागर
आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
समृद्धी, आनंद आणि एकोप्याचा संदेश देणारा रंगतदार सण... ओणम!
ओणम निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो.
समृद्धी, आनंद आणि एकोप्याचा संदेश देणारा रंगतदार सण...
ओणम
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
- रवींद्र वायकर
लोकसभा सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com































Comments