top of page

मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येत आहे...

  • dhadakkamgarunion0
  • 5 minutes ago
  • 10 min read

DAILY MUMBAI MITRA

मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येत आहे. या दरम्यान कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

नारळी पौर्णिमेला नारळ सोन्याचा, सर्व मिळून मान देतात दर्याचा

नारळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...!

कोळी बांधवांच्या परंपरेचा आणि सागराशी असलेल्या अतूट नात्याचा उत्सव म्हणजे नारळी पौर्णिमा!

दर्याराजाला श्रीफळ अर्पण करून सागराची मनोभावे पूजा करत साजरा होणाऱ्या या पावन पर्वानिमित्त कोळी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, हीच मन:पूर्वक प्रार्थना.

सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

- प्रविण दरेकर

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

आज दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी कूपर हॉस्पिटलला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. 1 ऑक्टोबरपासून कडक अटींसह नवीन हाउसकीपिंग टेंडर काढणे, ओपीडी डॉक्टर, नर्सेस व स्टाफसाठी सेन्सिटायझेशन व सॉफ्ट स्किल्स प्रोग्राम राबवणे, एमआयसीयू बेड 10 वरून 25 करणे, एनआयसीयूमध्ये आउटबॉर्न बालकांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करणे, प्रगतीपथावर असलेले किमोथेरपी सेंटर पूर्ण करणे, पुढील 3 महिन्यांत 700 पदांची भरती करणे, डायलिसिस क्षमता 6 वरून 20 पर्यंत वाढवून पारदर्शकता ठेवणे, आणि GeM द्वारे फिक्स व मोबाईल एक्स-रे मशीनचे री-टेंडर करणे या 8 मुख्य मुद्द्यांवर त्वरित कारवाईचे निर्देश दिले; तसेच बर्न्स आणि कार्डियाक (अँजिओप्लास्टी) विभागाचा आढावा घेतला.

या प्रसंगी कूपर हॉस्पिटलच्या डीन डॉ. छाया शिंदे जी, महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त (DMC Health) श्री. शरद उघडे जी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, नगरसेविका श्रीमती सुनिता मेहता जी, नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, सरिता राजपुरे, विश्वजित चांद, भवन कामतेकर आणि समीर साटम उपस्थित होते.

- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमेच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा !

- योगेश सागर

आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या घडामोडींशी क्षणाक्षणाला जोडलेली, इंटरनेटच्या युगात वाढलेली, आपल्या वर्तमानाबद्दल कमालीची सजग आणि भविष्याबद्दल तितकीच प्रेरित व निर्धाराने पुढे जाणारी आमच्या अंधेरीची Gen Z!

अंधेरीतील Gen Z च्या मनात नेमकं काय आहे, त्यांची स्वप्नं काय आहेत, बदलत्या काळाकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि भविष्यासाठी त्यांना कोणत्या संधीची गरज आहे, हे त्यांच्याकडूनच थेट ऐकावं, या विचारातून या युवा संवादाचं आयोजन केलं होतं. पण कालचा अनुभव पाहता, हा एक कार्यक्रम न राहता अंधेरीच्या तरुणाईच्या विचारविश्वाची ओळख करून देणारा एक मनमोकळा संवाद ठरला.

शिक्षण आणि रोजगारापासून AI मुळे बदलणारं भविष्याचीतील कामाचं स्वरूप, Startup आणि entrepreneurship, Fellowship, कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षांची तयारी, ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा आणि नशामुक्त युवा अशा अनेक विषयांवर आपल्या विद्यार्थ्यांनी अगदी थेट आणि निर्भीडपणे प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून पुढे जाण्याची तीव्र इच्छा होती.

या संवादासाठी आमचं विशेष निमंत्रण स्वीकारून उपस्थित राहिलेले शिवसेनेचे युवा नेते आणि लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांनी प्रत्येक प्रश्नाला तितक्याच मनमोकळेपणाने उत्तर दिलं. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून युवा वर्गासाठी सुरू असलेल्या विविध संधी, योजना आणि उपक्रमाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.

कालच्या संवादातून अंधेरीच्या तरुणाईची एक सुंदर बाजू पुन्हा अनुभवायला मिळाली - नवं शिकण्याची ओढ, वेगळं विचारण्याचं धाडस आणि स्वतःचं भविष्य स्वतः घडवण्याची तयारी. अशा गप्पा, असे प्रश्न आणि असे मनमोकळे संवाद आपल्या तरुणांसोबत सातत्याने घडत राहावेत, एवढीच मनापासून इच्छा.

श्रीकांत साहेब, अंधेरीच्या युवा मित्रमैत्रिणींशी इतका मनमोकळा संवाद साधल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आणि माझ्या सर्व युवा मित्रांनो - तुमचे प्रश्न असेच विचारत रहा, कारण तुमचं कुतूहल आणि तुमची स्वप्नं हीच अंधेरीची खरी ऊर्जा आहे!

- मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

Celebrating Mumbai's Telugu Heritage

A proud moment celebrating the rich heritage, culture and enduring legacy of Mumbai's Telugu community at The Mumbai Andhra Mahasabha & Gymkhana, an institution that has served the community with distinction since 1928.

- अॅड. आशिष शेलार

विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं 9 वर्षीय चिमुरडीसोबत घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे.

आज पीडित कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांच्या मागण्या जाणून घेत, त्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.

घटना घडल्याच्या दिवशीच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. पोलीस अधिकाऱ्यांना 15 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळेल, याची शासनाकडून ठोस कार्यवाही केली जाईल, असा ठाम विश्वास कुटुंबीयांनी दिला.

पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत तातडीने घरकुल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने सौर हायमास्ट बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पीडित कुटुंबाला महिला व बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात आली आहे. पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपळवंडी परिसरातील नागरिकांना आवश्यक शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर घेण्याचं, तसंच सरकारी जागेवर घरकुल योजना राबविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. न्याय मिळेपर्यंत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.

- सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

आज घाटकोपर येथील वॉर्ड क्र. 132 मधील भारतीय जनता पक्ष कार्यालयात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. नागरिकांच्या सर्व समस्यांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.

- रितू तावडे

मुंबई महापौर

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

INDIA'S FIRST AI-POWERED AUTOMATED PANTOGRAPH MONITORING SYSTEM FOR METRO OPERATIONS - EXPLAINED -

India's metro network has entered the AI era, with MMRDA's Maha Mumbai Metro deploying India's first AI-powered Automated Pantograph Condition Monitoring System, enabling real-time, automated pantograph inspection across metro operations.

Using high-speed laser scanners, precision imaging, 3D triangulation, AI and machine learning, the system checks every passing train for wear, cracks and misalignment — all at full operational speed.

Have a look at how it works.

This is a major step towards smarter maintenance, greater operational reliability and a new benchmark in intelligent urban rail infrastructure.

India First. Mumbai First. Always.

- MMRDA

---

मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील माझ्या भगिनींनी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. हा क्षण माझ्यासाठी नेहमीच खास असतो. रक्षाबंधनानिमित्त भगिनींनी दिलेले हे प्रेम आणि विश्वास मला त्यांच्या सन्मान, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देतो. माझ्या सर्व भगिनींचे मन:पूर्वक आभार आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

- मंगल प्रभात लोढा

आमदार मलबार हिल विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रध्देची, समुद्रदेवतेच्या पूजनाची.

नारळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

"सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा... मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा!" समुद्रदेवतेला श्रीफळ अर्पण करून समृद्धीचा संकल्प करण्याचा हा मंगलमय दिवस. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने दर्याराजा प्रत्येकाच्या आयुष्यात यश आणि आनंदाची भरती घेऊन येवो.

समस्त कोळी बांधवांना व नागरिकांना नारळी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

- रवींद्र वायकर

लोकसभा सदस्य

- रविंद्र वायकर

शिवसेना खासदार, उत्तर-पश्चिम

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

समुद्रकिनाऱ्याशी अतूट नातं असलेल्या आणि आपल्या संस्कृतीचा कणा असलेल्या समस्त कोळी बंधू-भगिनींना आणि नागरिकांना 'नारळी पौर्णिमा' निमित्त हार्दिक शुभेच्छा!

नारळी पौर्णिमा निमित्त सर्वांना शुभेच्छा

- पराग अळवणी

आमदार विले पार्ले विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

Bihar Forms Panel to Review PMC Notices on Commercial Use of Residential Buildings

Bihar forms a committee to review PMC notices issued to 26,745 property owners over commercial activities operating from residential buildings in Patna

॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥

आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; दक्षिण कैलास, म्हणजेच शिव-शक्तीच्या एकत्वाचे प्रतीक मानले जाणारे सातारा जिल्ह्यातील प्राचीन शिखर शिंगणापूर शिव मंदिर! जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!

महाराष्ट्राची शिवधारा

॥ शिवतीर्थाचे सांस्कृतिक स्थापत्यवैभव ॥

कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैलासदाता मनुजां कमेना ।

एकाश्रनाथ विश्व अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

शिखर शिंगणापूर

जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!

- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

Tenant Eviction: When Can a Renter Legally Challenge a Landlord's Move?

Tenants can challenge unlawful eviction by reviewing the grounds, maintaining payment records, following legal procedures and seeking protection under applicable state tenancy laws

Calgary Leads Canada's Major Cities on Rental Yields as Returns Climb

Calgary leads Canada's major cities with a 7.62% gross rental yield, followed by Ottawa and Toronto, while Montréal records the lowest at 4.27%

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

White Cement Demand Rises as Design Takes Priority in Construction

Global white cement market is projected to reach US$13.6 billion by 2033, driven by urbanisation, infrastructure investment and demand for premium finishes

Panvel Home Prices Rise 76% as 42,330 Units Enter Pipeline

Panvel recorded 76% price appreciation as 42,330 homes entered supply, with mid-market housing dominating 47% of residential launches between 2021 and H1 2026

SBI Home Loan Portfolio Set to Cross Rs. 10 Lakh Crore This Quarter

SBI's mortgage book nears Rs. 10 lakh crore, with 28% market share, while exploring securitisation and targeting $10 billion from overseas investors

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

Dubai's Homes Under Construction Find Buyers Before Completion

New fäm Properties report shows 90% 100% absorption rate for thousands of apartments and villas to be handed over in 2026

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

Centre Approves 3.8 Lakh PMAY Homes Worth Rs. 5000 Crore for Assam

The Centre approves 3.8 lakh PMAY homes worth nearly Rs 5,000 crore for Assam, with additional housing support promised for flood-affected families

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

Bihar Forms Panel to Review PMC Notices on Commercial Use of Residential Buildings

Bihar forms a committee to review PMC notices issued to 26,745 property owners over commercial activities operating from residential buildings in Patna

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

Tenant Eviction: When Can a Renter Legally Challenge a Landlord's Move?

Tenants can challenge unlawful eviction by reviewing the grounds, maintaining payment records, following legal procedures and seeking protection under applicable state tenancy laws

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

Panvel Home Prices Rise 76% as 42,330 Units Enter Pipeline

Panvel recorded 76% price appreciation as 42,330 homes entered supply, with mid-market housing dominating 47% of residential launches between 2021 and H1 2026

Read Full Article http://mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

White Cement Demand Rises as Design Takes Priority in Construction

Global white cement market is projected to reach US$13.6 billion by 2033, driven by urbanisation, infrastructure investment and demand for premium finishes

Read Full Article http://mumbaimitra.com

Comments

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page