top of page
Search


महिलांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे सक्षम नेतृत्व...
DAILY MUMBAI MITRA महिलांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे सक्षम नेतृत्व... प्रत्येक बहिणीचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महिलांना सुरक्षित, सन्मानाचं आणि हक्काचं घर मिळवून देण्याचा संकल्प! बहिणीच्या कुटुंबाच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार बहिणीच्या मालकीचे घर उपलब्ध करून देण्यावर भर पक्क्या घरात सजतोय आपल्या लाडक्या बहिणीचा संसार महिला सक्षम झाली, तर कुटुंब सक्षम होतं... आणि कुटुंब सक्षम झालं, तर
bottom of page