top of page

‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!

  • dhadakkamgarunion0
  • 20 hours ago
  • 1 min read

‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!

भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली ‘मन की बात’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

देशाच्या प्रगतीसाठी, जनतेच्या सशक्तीकरणासाठी आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी सर्वांना नवी ऊर्जा व दिशा दिली.

या कार्यक्रमाला भाजपा मुंबईचे सरचिटणीस विनोद शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार!

#मनकीबात #NarendraModi #BJP #सशक्तभारत #ModiWithYou


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page