भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा गोरेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद!
- dhadakkamgarunion0
- Feb 23
- 1 min read
🌸भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा गोरेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद! 🌸
धडक कामगार युनियन विभागीय कार्यालय, शॉप नं. २, हारमनी मॉल, तळ मजला, गोरेगाव लिंक रोड, भगतसिंग नगर नं. 1, गोरेगाव (प.) 400104.
आजचा कार्यक्रम धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव,भाजपा चे मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडला. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधानांच्या प्रेरणादायी विचारांना सामोरे गेले.
देशहित, विकास आणि सशक्त भारताच्या संकल्पनेला नवचैतन्य देणारा हा क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
🙏 उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार!
#मनकीबात #NarendraModi #BJP #सशक्तभारत #ModiWithYou #AbhijaatRane


































Comments