top of page

भाजपा कामगार आघाडीला घाटकोपरमध्ये नवे जनसंपर्क केंद्र;कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उद्घाटन

dhadakkamgarunion0
Jul 8
1 min read

भाजपा कामगार आघाडी मुंबई सचिव साहेबराव जाधव यांच्या घाटकोपर असल्फा व्हिलेज येथे नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी अनिल निर्मळे, नंदकुमार पाटील, धनंजय गंगणे, सचिन जाधव, महादेव शिंदे, संतोष गांजिले आदी मान्यवर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साहेबराव जाधव यांचा केक कापून वाढदिवसही साजर करण्यात आला. अभिजीत राणे यांनी जाधव यांना पुढील राजकीय कार्यास शुभेच्छा दिल्या.



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page