बांगूर नगरात भाजपाच्या निवडणूक कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
बांगूर नगर, प्रभाग क्रमांक ५० चे भाजपाचे अधिकृत उमेदवार विक्रम राजपूत यांच्या निवडणूक कार्यालय उद्घाटन प्रसंगी धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक व उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर जी तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









Comments