नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
- dhadakkamgarunion0
- Oct 10
- 1 min read
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीच्या मुख्य वन संरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या आईभवानीचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच राणे परिवाराकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
#maharashtraforest #forest #anitapatil #borivali #sanjaygandhinationalpark #abhijeetrane #AR #photo #navratri2025













Comments