नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
वर्सोवा विधानसभेच्या माजी आमदार भारती लव्हेकर यांनी धडक कामगार युनियन’चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या जगदंबेचे दर्शन घेतले. यावेळी ‘दै. मुंबई मित्र’च्या संपादीका अनघा राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.







Comments