नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर श्री राजीव पाटील यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या अंबेमातेचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.




Comments