नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडीत यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांनी यांच्या घरी आगमन झालेल्या अंबेमातेचे दर्शन घेतले. यावेळी संपुर्ण राणे परिवाराने जगतगुरु सुर्याचार्य महाराज यांचे आर्शिवाद घेतले.
#abhijeetrane #Navratri2025 #jaimatadi #स्नेहादुबेपंडीत #vasai



Comments