top of page
Search


विजयदादा गायकवाड यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
गणपती बाप्पा मोरया! मराठा समाजाचे नेते विजयदादा गायकवाड व सौ. गायकवाड (काकी) यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सुपुत्रासोबत आपुलकीच्या गप्पा मारत स्नेहपूर्ण संवाद साधला. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणपतीदर्शन #विजयदादागायकवाड #मराठासमाज #स्नेहभेट #अभिजीतराणे


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिजीत राणे यांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई सखल मराठा मोर्चा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर दूरदृष्टी असलेले लोककल्याणकारी राजे होते. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमान या मूल्य
bottom of page