top of page

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांचे वृक्षारोपण; बोस फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक

dhadakkamgarunion0
Jun 19
1 min read

जागतिक पर्यावरण दिना निमित्त बोस फाऊंडेशन कडून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमास भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहुन वृक्षारोपण केले. यावेळी अभिजीत राणे यांनी बोस फाऊंडेशन च्या प्रमुख पियू चौहान यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page