‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कामगार नेते अभिजीत राणे यांचा स्वच्छता अभियानात सहभाग
dhadakkamgarunion0
2 days ago
1 min read
पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा - मेरा योगदान’ या उपक्रमाद्वारे आज गोरेगाव रेल्वे स्थानक, राम मंदिर रोड, बीएसटी कॉलनी परिसर येथे भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
या प्रसंगी परिसर स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
#SevaSankalpAbhiyan #SevaMeraYogdan #SwachhBharat #abhijeetrane #AR #CleanlinessDrive Devendra Fadnavis BJP Maharashtra BJP Mumbai Ameet Satam Ravindra Chavan Bharatiya Janata Party (BJP) Narendra Modi Devendra Fadnavis for Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Kripashankar Singh








Comments