कामगार नेते अभिजीत राणे यांनी ठाण्यातील दीपक जैन यांच्या निवासस्थानी गणरायाचे मंगलदर्शन घेतले
- dhadakkamgarunion0
- Sep 1
- 1 min read
ठाण्यात राहणारे माझे कुटुंबीय मित्र श्री. दीपक जैन (सुपुत्र श्री. रमेश जैन) यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याचा आनंद लाभला 🙏 गणरायाच्या चरणी सर्वांच्या मंगलकामना व्यक्त केल्या.










Comments