top of page

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यया राष्ट्रसेवेच्या उपक्रमामध्ये...

  • dhadakkamgarunion0
  • Aug 10
  • 8 min read




DAILY MUMBAI MITRA

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यया राष्ट्रसेवेच्या उपक्रमामध्ये यंदा 800 रक्तवीरांनी रक्तदान करून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. 'सिंदूर महा रक्तदान यात्रा'च्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांशी रक्ताचे नाते जोडले असून, हा केवळ रक्तदानाचा उपक्रम नसून राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेचे जिवंत उदाहरण असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले.यावर्षी तब्बल 40 तासांचा प्रवास करून महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदाते येतील, असे तेथील लष्करी अधिकाऱ्यांनाही वाटले नव्हते. मात्र महाराष्ट्राच्या रक्तवीरांनी हा विक्रम घडवून आणला. या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही केले. महाराष्ट्राच्या राष्ट्रभक्तीची ताकद आज आपण देशवासीयांना दाखवून दिल्याचे यावेळी नमूद केले.चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुण आणि पैलवान मोठ्या संख्येने रक्तदानासाठी सहभागी झाले होते. 'पैलवानांच्या गळ्यातला सोन्याचा हार म्हणजे चंद्रहार आणि देशसेवेचा अंगार म्हणजे आपला चंद्रहार,' असे सांगून चंद्रहार पाटील यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

* एकनाथ शिंदे


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

दिव्यांगजनांना सन्मानाने जगता यावे यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.दिव्यांगजनों को सम्मानपूर्वक जीवन जीने में सक्षम बनाने के लिए विभिन्न योजनाओं के माध्यम से शिक्षा, स्वास्थ्य और रोजगार के क्षेत्र में हरसंभव प्रयास किए जा रहे हैं।

* देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

दिव्यांगजनांना सन्मानाने जगता यावे यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.दिव्यांगजनों को सम्मानपूर्वक जीवन जीने में सक्षम बनाने के लिए विभिन्न योजनाओं के माध्यम से शिक्षा, स्वास्थ्य और रोजगार के क्षेत्र में हरसंभव प्रयास किए जा रहे हैं।


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

श्रमिक उत्कर्ष सभेच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विजयमहिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या जीप डिव्हिजनमधील युनियन निवडणुकीत श्रमिक उत्कर्ष सभेने 131 पैकी तब्बल 114 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला!

व्यक्त केलेल्या भावना...

* प्रसाद लाड

सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

आज कागलच्या पन्हाळजीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथी पुतळ्याचे अनावरण, हिंदुराव घाटगे विद्यालयाचे लोकार्पण आणि शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित राहिले.कागलची भूमी सामाजिक न्याय, समता, शिक्षण, शेतकरी कल्याण आणि पुरोगामी विचारांची भूमी आहे. राज्याचे कणा असणाऱ्या याच सागराचे उदाहरण म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. वंचित, शोषित, दलित, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. आटपाणीचा महत्त्वेचा तोच सामाजिक न्यायाचा दिलेला मार्ग हाच महाराजांचा आधुनिक काळातही इतिहासातील अद्वितीय ठसा आहे, असा अधोरेखित करेल.राजर्षी शाहू महाराजांच्या शेतकऱ्यांसाठी प्रेम कृतज्ञात दिसून येत. 1920 मध्ये चिंचण दासऱ्या, शेतकरी पाडव्याचे धोरण आणि शेतकऱ्यांना धान्यासाठ्या दृष्टीकोनी प्रबळ आधार त्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला. 1912 मध्ये किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना करून आधुनिक शेती व शिक्षणाला प्रोत्साहन दिले. तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पहिली शिक्षणशाळी बिनव्याजी कर्जाची सुविधाही देऊ केली, हे नमूद केले.शेतकऱ्यांचा कणा तळणारा कर्ज देणारे सावकारी शोषणाचे पाश जागाच्या नांगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिला. पहिल्या महायुद्धाच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे कायदे करून सावकारांतील लोभी तोटे विधानसभा सभेत देशक नागर तसेच करण्यास मदत केली. ब्रिटनपेक्षा शेतकऱ्यांच्या हातला नागर अधिक महत्त्वाचा आहे. हा संदेश त्यांच्या शेतकरीप्रेमाची उंची अधोरेखित करणारा असल्याचे नमूद केले.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6 लाख 22 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रु.5,028 कोटी थेट जमा करण्यात आले आहेत. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेच्या लाभ मिळवण्यात अडचण, कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्याचा तातडीने नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची नव्हे बँकांना स्पष्ट आदेश दिले. शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत झाला, हा या योजनेचा उद्देश असल्याचे नमूद केले.स्वप्नील अंतर्दाराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर अजून निष्ठा होती. चिंता-शिक्षा-एकता-आधुनिक या विचारधारा अनुसरण काम करणाऱ्या त्यांनी पवित्र वाटेक, शेतकरी आणि सर्वसामान्यांवर लागणाऱ्या क्रांतिकारी विचारांची भूमिका घेतली. त्याच विचारांची वाटचाल आम्ही केंद्र अलहज्याचे अधोरेखित केले.मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे. शासकीय सर्वसामान्य नागरिक, सामाजिक न्याय आणि शेतकरी कल्याण या त्रिसूत्रावर महायुती सरकार सातत्याने काम करत असल्याचे नमूद केले.राजर्षी शाहू महाराजांच्या या पवित्र जन्मभूमीत समता, शिक्षण, शेतकरी कल्याण-संस्कारांचा वारसा आणि विचारांची विचार अधिक व्यापक करण्यासाठी संकल्प करायचा आहे आवाहन केले.8 व. खंडेकर चौक, कागल, कोल्हापूर

* सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

हर घर तिरंगा..!स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना आणि महान स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी आजपासून 17 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्या घरावर राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवा.चला, देशभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणाऱ्या 'हर घर तिरंगा' अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया!तिरंग्यासोबत आपला सेल्फी काढा आणि harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करुन या अभियानाचा अभिमानाने भाग व्हा.

* प्रविण दरेकर

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

काल मुंबई उपनगरे पालकमंत्र्या मा. श्री. आशिष शेलारजी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत Inter-Departmental Review Meeting घेतली.अंधेरी पूर्वेतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयांमध्ये विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय आवश्यक असल्याने, विभागनिहाय आढावा घेऊन निर्णयप्रक्रियेला गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.बैठकीत खालील विषय प्राधान्याने मांडले –सागरजगा हिंदू स्मशानभूमी – वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन सागरजगा हिंदू स्मशानभूमीचा Comprehensive Redevelopment Plan तयार करून त्यामध्ये नवीन विकास कामे करणे, आधुनिक Electric Crematorium, पर्यावरणपूरक दहन व्यवस्था, सुरक्षित Cremation Infrastructure, Digital Facility Management आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून प्रत्येक कुटुंबाला सन्मानजनक अंतिम संस्काराची व्यवस्था निर्माण करावी.मुंबई उपनगरेतील Children's Hospital – आर टी एफ आदित्य मुंबई उपनगरातील पाठीचे हाडाच्या Dedicated Children's Hospital उभारणे ही Vision Project म्हणून राबवा.OC Abhay Yojana – Single Window System विकसित करून अर्जदारांनापणी तातडीने सुरू करावा. मंजुरी प्रक्रिया सुलभ करून गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळवून द्यावा.मलाड पोलीस वसाहत – Infrastructure Upgradation Plan तयार करून अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक सुविधा व नवीन इमारतींसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.Ayushman Bharat राबवणे – ESIC कामगार रुग्णालय व Holy Spirit Hospital येथे आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करून Cashless Healthcare उपलब्ध करावे.गुंदवली Foot Over Bridge – Metro Station परिसरातील वाढती पादचारी वर्दळ लक्षात घेऊन Foot Over Bridge चे Tender पूर्ण करून काम सुरू करावे.छत्रपतीगड जलकुंभ – Hilltop Water Reservoir उभारून पाणीपुरवठा सक्षम व शाश्वत करावा.विद्यार्थ्यांचे कार्यालय – कायदेभवन, प्रगत Citizen-Centric Service Centre उपलब्ध करून सार्वजनिक सेवा कार्यक्षमतेने करणे.कामगार कल्याण मंडळ भवन – सामाजिक प्रयोजनांसाठी नियोजनबद्ध पूर्वकिकात करून Community Facility विकसित करावी.महिला बचत गट – स्वरोजगारासाठी MIDC मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी.अंधेरी पूर्वेतील प्रत्येक प्रलंबित विषय प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पोहोचावा, यासाठी संबंधित सर्व विभागांसोबत सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील.

* मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व विधानसभा


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

गृहमंत्री @AmitShah जी छात्रों के विषय पर विस्तार से जवाब देने के लिए तैयार हैं।

कांग्रेस और विपक्ष को गृहमंत्री जी के जवाब के समय डरना और भागना नहीं है, पूरा सुनना पड़ेगा...

* पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

पारदर्शक कारभार, विकसित भारताचा आधार!GeM पोर्टलच्या 10 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल केंद्र शासनाचे अभिनंदन! #10YearsofGeM मुळे शासकीय खरेदी डिजिटल, पारदर्शी आणि अधिक सर्वसमावेशक, दर्जेदार झाली आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आल्यावर पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला प्राधान्य देत, आम्ही शालेय उपयोगी साहित्यासह महानगरपालिकेची संपूर्ण खरेदी GeM पोर्टलवरुनच करणे बंधनकारक केले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या पारदर्शक धोरणांचा स्वीकार करत मुंबईला पारदर्शक, उत्तरदायी आणि उत्तम प्रशासन देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

* रितू तावडे

मुंबई महापौर


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

भगवंतावरील अखंड श्रद्धा, नामस्मरणातून मिळणारी अंत:शांती आणि समतेचा संदेश आपल्या अभंगवाणीतून जनमानसापर्यंत पोहोचविणारे संत नामदेव महाराज हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक तेजस्वी पर्व आहेत.

त्यांच्या विचारांतील भक्ती ही केवळ उपासनेपुरती मर्यादित नव्हती; ती माणसामाणसांतील भेद दूर करून समाजाला जोडणारी शक्ती होती. त्यांच्या अभंगांचा आणि विचारांचा वारसा आजही तितकाच प्रेरणादायी आहे.

संत नामदेव महाराजांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी नमन!

* योगेश सागर

आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

'वंदे मातरम'चा जयघोष करूया, प्रत्येक घरावर तिरंगा फडकवूया!आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आयोजित 'हर घर तिरंगा' अभियानात आपण सर्व मुंबईकर उत्साहाने सहभागी होऊया! देशमातेच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करूया.अभियानात कसे सहभागी व्हाल?

आपल्या घरी अभिमानाने तिरंगा लावा.

तिरंग्यासोबत फोटो/सेल्फी क्लिक करा.

harghartiranga.com वर फोटो सबमिट करा.

फोटो शेअर करताना #SelfieWithTiranga हॅशटॅग वापरा.चला, संपूर्ण मुंबई तिरंगामय करूया!

* अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

काल मुंबई उपनगरे पालकमंत्र्या मा. श्री. आशिष शेलारजी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत Inter-Departmental Review Meeting घेतली. अंधेरी पूर्वेतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयांमध्ये विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय आवश्यक असल्याने, विभागनिहाय आढावा घेऊन निर्णयप्रक्रियेला गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.बैठकीत पुढील विषय प्राधान्याने मांडले -सागरजगा हिंदू स्मशानभूमी - वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन सागरजगा हिंदू स्मशानभूमीचा Comprehensive Redevelopment Plan तयार करून त्यामध्ये नवीन विकासकामे करणे, आधुनिक Electric Crematorium, पर्यावरणपूरक दहन व्यवस्था, सुरक्षित Cremation Infrastructure, डिजिटल Facility Management आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून प्रत्येक कुटुंबाला सन्मानजनक अंतिम संस्काराची व्यवस्था निर्माण करावी.मुंबई उपनगरातील Children's Hospital - आर टी एफ आदित्य मुंबई उपनगरातील पाठीचे हाडाचे Dedicated Children's Hospital उभारणे ही Vision Project म्हणून राबवा.OC Abhay Yojana - Single Window System विकसित करून अर्जदारांनापर्यंत तातडीने सुरू करावा. मंजुरी प्रक्रिया सुलभ करून गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळवून द्यावा.मलाड पोलीस वसाहत - Infrastructure Upgradation Plan तयार करून अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक सुविधा व नवीन इमारतींसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.Ayushman Bharat राबवणे - ESIC कामगार रुग्णालय व Holy Spirit Hospital येथे आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करून Cashless Healthcare उपलब्ध करावे.गुंदवली Foot Over Bridge - Metro Station परिसरातील वाढती पादचारी वर्दळ लक्षात घेऊन Foot Over Bridge चे Tender पूर्ण करून काम सुरू करावे.छत्रपतीगड जलकुंभ - Hilltop Water Reservoir उभारून पाणीपुरवठा सक्षम व शाश्वत करावा.विद्यार्थी कार्यालय - कायदेभवन, प्रगत Citizen-Centric Service Centre उपलब्ध करून सार्वजनिक सेवा कार्यक्षमतेने करणे.कामगार कल्याण मंडळ भवन - सामाजिक प्रयोजनांसाठी नियोजनबद्ध पुनर्विकास करून Community Facility विकसित करावी.महिला बचत गट - स्वरोजगारासाठी MIDC मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी.अंधेरी पूर्वेतील प्रत्येक प्रलंबित विषय प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पोहोचावा, यासाठी संबंधित सर्व विभागांसोबत सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील.

* मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व विधानसभा


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के दूरदर्शी नेतृत्व में Government e-Marketplace (GeM) ने सार्वजनिक खरीद व्यवस्था में पारदर्शिता, सुगमता और दक्षता की नई मिसाल स्थापित की है!10 वर्षों में ₹20 लाख करोड़+ के संचयी GMV के साथ GeM ने MSMEs, स्टार्टअप्स, महिला उद्यमियों, कारीगरों, बुनकरों और स्थानीय उत्पादकों के लिए नए अवसरों के द्वार खोले हैं।यह परिवर्तन ‘Make in India’ और ‘Vocal for Local’ को सशक्त करते हुए विकसित भारत के संकल्प को नई गति दे रहा है।

* Sneha Dube Pandit

MLA Vasai Constituency, Maharashtra


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 10 ते 17 ऑगस्ट या कालावधीत देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला जनसहभागाची जोड देण्यासाठी आज सोमवारी सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 'भव्य तिरंगा यात्रा' आयोजित करण्यात आली. या तिरंगा यात्रेचा शुभारंभ करून यात्रेत सहभागी झालो. हात डौलाने फडकणारा तिरंगा आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम'च्या जयघोषाने सावंतवाडी शहराचा परिसर देशभक्तीच्या भावने भारावून गेला.यावेळी आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्रेता कोरगावकर, तिरंगा यात्रा अभियान प्रमुख संदीप गावडे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, युवराज लखम राजे भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब, विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, मायकल डिसोजा, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती सुधीर आडीवटेकर, महिला शहराध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांच्यासह अन्य नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

* नितेश राणे

महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव आणि राष्ट्रप्रेमाची भावना जनमानसात अधिक बळकट करण्यासाठी भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात 17 ऑगस्टपर्यंत भव्य 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. हातात तिरंगा... मनात देशभक्ती... आणि ओठांवर भारतमातेचा जयघोष!चला, या राष्ट्रभक्तीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊया आणि 'हर घर तिरंगा, हर मन तिरंगा' या भावनेला अधिक बळ देऊया!

* अॅड. आशिष शेलार

विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!प्रभाग क्रमांक 85 चे नगरसेवक तथा भाजपा उत्तर मध्य मुंबई जिल्हा महामंत्री श्री. मिलिंद शिंदे आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!आपणांस निरोगी, आनंदी आणि यशस्वी दीर्घायुष्य लाभो तसेच जनसेवेच्या कार्यात आपल्या हातून सदैव उत्तम कार्य घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

* पराग अळवणी

आमदार विलेपार्ले विधानसभा


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

क्रांती दिनाच्या निमित्ताने तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग!विरार पश्चिम येथे क्रांती दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला.देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण करत, हातात तिरंगा घेऊन राष्ट्रप्रेमाच्या उत्साहात या रॅलीत सहभागी झालो.तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रभक्ती, एकता आणि अखंडतेचा संदेश देत नागरिकांसोबत हा अभिमानाचा क्षण अनुभवता आला. देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी सदैव योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.भारत माता की जय!

* राजन नाईक

आमदार नालासोपारा विधानसभा


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक लष्कर ए तोयबाचा कमांडर दहशतवादी कारी सईद अब्दुल अजीज याचा अज्ञातांनी गेम केला आहे. 8 ऑगस्ट रोजी इस्लामाबाद येथील मशिदीत दाखल झाल्यानंतर हा अचानक मृत्युमुखी पडला. मशिदीत येण्यापूर्वी तो एका हॉटेलमध्ये गेला होता. त्याला जेवणातून विष देण्यात आले होते, असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.

* अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व विधानसभा


Read Full Article mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

राष्ट्रहिताची भूमिका, संस्कृतीच्या संरक्षणाचा संकल्प!आपली भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे. आपला हिंदू धर्म सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची शिकवण देतो.संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जपणाऱ्या आपल्या देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचे रक्षण होणे गरजेचे आहे.

यासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात धर्मसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.संस्कृती जपूया आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊया!

* मंगल प्रभात लोढा

आमदार मलबार हिल विधानसभा


Read Full Article mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

ED has filed a Prosecution Complaint (PC) on 08.08.2026 under the Prevention of Money Laundering Act (PMLA), 2002 before the Hon'ble Special Court (PMLA), Dwarka District Courts, New Delhi, in the case of M/s Reliance Infrastructure Ltd.

-- Enforcement Directorate (ED)


Read Full Article mumbaimitra.com




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page