top of page

भाजपा महासचिव विनोदजी शेलार यांचा वाढदिवसा निमित्त अभिजीत राणे शुभेच्छा

  • dhadakkamgarunion0
  • 7 hours ago
  • 1 min read

भाजपा महासचिव - मुंबई

श्री. विनोदजी शेलार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वातून जनसेवेचे कार्य अधिक बळकट होवो, हीच सदिच्छा!

-अभिजीत राणे

मुंबई अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी

संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page