गोरेगाव फॅशन शो 2026 मध्ये कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती!
- dhadakkamgarunion0
- 4 minutes ago
- 1 min read
आम्ही साऱ्याजणी फाउंडेशन तर्फे गोरेगाव फॅशन शो 2026 चे आयोजन इव्हेंट बँकवेट हॉल येथे कारण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कामगार नेते श्री अभिजित राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.







Comments