top of page
Search


उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यया राष्ट्रसेवेच्या उपक्रमामध्ये...
DAILY MUMBAI MITRA उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यया राष्ट्रसेवेच्या उपक्रमामध्ये यंदा 800 रक्तवीरांनी रक्तदान करून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. 'सिंदूर महा रक्तदान यात्रा'च्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांशी रक्ताचे नाते जोडले असून, हा केवळ रक्तदानाचा उपक्रम नसून राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेचे जिवंत उदाहरण असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले.यावर्षी तब्बल 40 तासांचा प्रवास करून महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदाते येतील, असे तेथील लष्कर
bottom of page