top of page

The Unite Paymen Under the visionary leadership of Hon. Prime Minister Shri Narendra Modi Ji...

dhadakkamgarunion0
Aug 30
5 min read

DAILY MUMBAI MITRA

The Unite Paymen

Under the visionary leadership of Hon. Prime Minister Shri Narendra Modi Ji, India is witnessing a remarkable transformation towards empowerment and inclusive growth.

The 12-year journey of Pradhan Mantri Jan-Dhan Yojana has brought millions of citizens into the formal banking system, strengthening financial inclusion and ensuring access to banking services for every section of society.

Empowering every citizen, building the foundation of a Viksit Bharat!

- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

Tenant Eviction: When Can a Renter Legally Challenge a Landlord's Move?

Tenants can challenge unlawful eviction by reviewing the grounds, maintaining payment records, following legal procedures and seeking protection under applicable state tenancy laws

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

Centre Approves 3.8 Lakh PMAY Homes Worth Rs. 5000 Crore for Assam

The Centre approves 3.8 lakh PMAY homes worth nearly Rs 5,000 crore for Assam, with additional housing support promised for flood-affected families

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

Calgary Leads Canada's Major Cities on Rental Yields as Returns Climb

Calgary leads Canada's major cities with a 7.62% gross rental yield, followed by Ottawa and Toronto, while Montréal records the lowest at 4.27%

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

विज्ञान, अध्यात्म, कला आणि शास्त्र यांसारख्या भारतीय ज्ञानपरंपरेचा अमूल्य वारसा ज्या भाषेत जतन केला आहे, ती समृद्ध भाषा म्हणजे संस्कृत.

आज श्रावण पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपण 'जागतिक संस्कृत दिन' साजरा करत आहोत.

आज भारतासह जगभरात संस्कृतविषयी सकारात्मकता आणि ज्ञानाचे औत्सुक्य वेगाने वाढत आहे.

शिवछत्रपतींच्या स्वराज्यात राजभाषेपासून ते राज्यकाभाराच्या शब्दकोशापर्यंत संस्कृतला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते.

भाषेचे संवर्धन हेच स्वराज्याचे कल्याण, हा विचार महाराजांनी रुजवला. आजही आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) केंद्रस्थानी हीच भारतीय ज्ञानपरंपरा आहे.

अनेक शासकीय संस्थांची ब्रीदवाक्ये ही संस्कृतमध्येच आहेत. दैनंदिन जीवनापासून ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत (AI) संस्कृत ही अत्यंत उपयुक्त आणि व्याकरणशास्त्राच्या परिपूर्ण भाषा सिद्ध होत आहे.

संस्कृतच्या वापरामुळे मराठीसह सर्व भारतीय भाषा समृद्ध होतात.

या संस्कृत दिनानिमित्त, दररोज संस्कृतचा जागर करण्याचा संकल्प करूया!

सर्वांना संस्कृत दिन आणि श्रावण पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

जयतु संस्कृतम्, जयतु भारतम्!

- एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

राखीचा धागा... विश्वासाचा, सुरक्षेचा आणि कृतज्ञतेचा!

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर एकमेकांच्या रक्षणाची आणि विश्वासाची भावना जपणारा पवित्र सण आहे. याच भावनेतून, दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी राखी बांधवाच्या पूर्वसंध्येला आज मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त मा. श्री. निकेत कौशिक सर यांना राखी बांधली.

वसईच्या समस्त महिला भगिनींच्या वतीने आणि वसईची लोकप्रतिनिधी म्हणून हा राखी बांधण्याचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे.

सण, उत्सव आणि विशेष प्रसंगी आपण आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करतो; मात्र आपल्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवा, त्याग आणि समर्पणाला मन:पूर्वक सलाम!

ही राखी म्हणजे प्रत्येक महिला भगिनीच्या मनातील एकच भावना - “आमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांवर आमचा पूर्ण विश्वास आहे.” राखीचा हा धागा पोलिसांशी असलेले विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ करो!

- Sneha Dube Pandit

MLA Vasai Constituency, Maharashtra

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

नारळी पौर्णिमेच्या दिवशी, मुसळधार पाऊस, सोबतीला जोरदार वारा आणि हातात नुकतीच जन्मलेली चिमुरडी... घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एका आईची आपल्या बाळासह घरी जाण्यासाठी सुरु असलेली धडपड निदर्शनास आली.

तासभर रिक्षा न मिळाल्यामुळे चिंताक्रांत झालेल्या त्या माऊलीला आणि लहान परीला सुरक्षितपणे कुर्ल्यातील खैरानी मार्गवरील घरी पोहोचवले.

चिमुकलीचा जन्मानंतर रुग्णालयातून घराकडे झालेला हा पहिलाच प्रवास महापौर वाहनातून झाला, हा प्रसंग माझ्यासाठी महापौर आणि त्यापेक्षा एक आई म्हणून अत्यंत भावुक आणि अविस्मरणीय असाच ठरला.

लेकीच्या रूपाने घराघरात लक्ष्मी येते.. या लाडक्या कन्येला दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवनासाठी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद!

- रितू तावडे

मुंबई महापौर

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

अदितीताई, रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

रक्षाबंधनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई तटकरे यांनी मला राखी बांधून या सुंदर नात्याची आठवण आणखी खास केली.

राजकारणाच्या पलीकडे जपलेली आपुलकी, स्नेह आणि विश्वासाचे हे नाते सदैव असेच दृढ राहो, हीच मन:पूर्वक सदिच्छा!

- प्रसाद लाड

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

ED, Headquarters Investigation Unit, has conducted search operation on 19.08.2026 under PMLA, 2002, in connection with the ongoing money-laundering investigation arising out of the loan fraud committed by M/s Dewan Housing Finance Corporation Ltd (DHFL) and its promoters. During the search operations, the bank account of M/s Al Jalore Trading FZE was examined and an amount of approximately US$ 5.41 million ~ Rs. 51.75 Crore (approx.) lying in the account of said entity, representing Proceeds of Crime, was frozen. Other incriminating documents and records relating to the transactions and assets under investigation were also seized/impounded during the course of the search proceedings. Further investigation is under progress.

- Enforcement Directorate (ED)

Read Full Article http://mumbaimitra.com Here is Only Text from this Image:


*DAILY MUMBAI MITRA*


Pro Govinda येथे उपस्थित राहून मुंबईच्या गोविंदा संस्कृतीचा हा भव्य सोहळा अनुभवता आला. माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री. एकनाथ शिंदे जी, Indian Cricket Teamचे star batter सूर्यकुमार यादव यांच्यासह माननीय मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य मान्यवरांसोबत या सोहळ्याचा आनंद घेता आला.


मुंबईच्या गल्ल्यांमध्ये, आपल्या मातीत आणि आपल्या परंपरेत रुजलेला गोविंदाचा हा उत्सव आज Pro Govinda च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य व्यासपीठावर पोहोचला आहे. गोविंदा संस्कृतीला इतक्या मोठ्या व्यासपीठावर नेण्यासाठी माझे मित्र पूर्वेश दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आणि उभारलेले हे व्यासपीठ खरंच कौतुकास्पद आहे. करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पूर्वेश दादा, मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!


- मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व विधानसभा


Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

India's Plotted Development Market Shifts From Land Ownership to Planned Commu-

India's plotted development market is shifting towards planned communities, as developers invest in Tier-II cities, driven by infrastructure, connectivity and changing buyer preferences

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

AMRUT 2.0 Gives Fresh Push to Urban Sanitation and Infrastructure

AMRUT 2.0 is accelerating sewerage, sanitation and investments in climate-resilient infrastructure as Indian cities prepare for rapid urban growth and rising demand

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

Mumbai 2035: Re-imagining the City's Housing Landscape

Arshad Lashkaria, CEO & Managing Director, Lashkaria Group, discusses how redevelopment can reshape Mumbai's housing landscape into sustainable, resilient communities by 2035

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

मराठीचा आग्रह जरूर धरावा, पण कोणीही कायदा हातात घेऊ नये... किंबहुना अमित ठाकरे यांना माझा प्रश्न आहे, तुमचे काका उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठी शिकण्याबाबत कारवाई का केली नाही?

- अॅड. आशिष शेलार

विद्यमान कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्र शासन

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

प्रेम, विश्वास आणि आपुलकीच्या या पवित्र नात्याचा सुंदर उत्सव...

रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने माझ्या सर्व भगिनी-बंधूंना मन:पूर्वक शुभेच्छा. आपल्या आयुष्यातील ही नाती अशीच आनंदी आणि घट्ट राहोत, हीच सदिच्छा.

- योगेश सागर

आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

White Cement Demand Rises as Design Takes Priority in Construction

Global white cement market is projected to reach US$13.6 billion by 2033, driven by urbanisation, infrastructure investment and demand for premium finishes

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

घर > राजकारण > राहुल गांधींची 'झूठ की गुंज', दिशाभूल करणाऱ्या दाव्याला...

राहुल गांधींची 'झूठ की गुंज', दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना प्रत्युत्तर

२९ दावे खोटे, ११ दावे दिशाभूल करणारे असल्याचा दावा

Team News Danka | August 27, 2026 2:35 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विद्यार्थी आणि तरुणांशी संबंधित 'छात्रों की गुंज'च्या 4 रॅलींमधील 40 दाव्यांची 134 स्रोतांचा आधार घेऊन त्यापैकी 29 दावे खोटे, तर 11 दावे दिशाभूल करणारे असल्याचे सप्रमाण दाखवून देत "झूठ की गुंज" या वेबसाईटने पुरती पोलखोल केली आहे. पप्पू झूठोंका बड़ा सरताज निकला।

- अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

सभी देशवासियों को विश्व संस्कृत दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

संस्कृत भारत की उस अमर ज्ञान परंपरा का आधार है, जिसने हमारे दर्शन, साहित्य, विज्ञान, संस्कृति और सभ्यता को समृद्ध किया है। यह केवल एक भाषा नहीं, बल्कि हमारी गौरवशाली विरासत और सांस्कृतिक चेतना की जीवंत अभिव्यक्ति है।

विश्व संस्कृत दिवस के अवसर पर आइए, इस महान भाषा के संरक्षण, संवर्धन और इसके समृद्ध ज्ञान को नई पीढ़ी तक पहुँचाने का संकल्प लें।

- पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

How GenAI is Changing the Way India's Real Estate Industry Does Business

GenAI is changing Indian real estate by improving project execution, sales, customer experience and productivity, helping developers cut costs, accelerate decisions and strengthen margins

Read Full Article http://mumbaimitra.com


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page