श्रमिक उत्कर्ष सभा या कामगार क्षेत्रातील ४० वर्षे सतत काम करणाऱ्या संघटनेचे संस्थापक सरचिटणीस कामगार नेते. मा.कै.विजय(अण्णा) कांबळे यांच्या स्मृती जागरासाठी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.




Comments