top of page

KEEPS 25°C COOLER* SHALIMAR PAINTS ZERO DAMP...

dhadakkamgarunion0
14 minutes ago
6 min read

DAILY MUMBAI MITRA

Follow us on

KEEPS 25°C COOLER* SHALIMAR PAINTS ZERO DAMP TITAN X16 16 YEARS Shalimar Paints Launches Hero Titan X16, Zero Damp Titan X16 Shalimar Paints' two-layer exterior system combines advanced waterproofing, a luxury finish and thermal protection, backed by separate 16-year warranties for durability and waterproofing

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Follow us on

How Temple Architecture Mirrors Chakras Through Space, Movement and Form

Temple architecture can be viewed through the seven chakras, linking spaces from the entrance to sanctum with ideas of balance, movement and inner focus

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Follow us on

rm

rentomojo

Rentomojo Shares Jump Over 32% on First Day of Trading

Rentomojo shares gained over 32% on debut, after listing at a premium on both exchanges following strong demand for its IPO

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Follow us on

Cement Leads India's Core Sector Growth With 12.5% Rise in August

India's cement production rose 12.5% in August, leading core sector growth as infrastructure and construction activity supported demand across the industry

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Follow us on

Raipur Homebuyers Debate the City's Best Areas for Family Living

A discussion on Reddit about buying a home in Raipur highlights competing views on townships, established neighbourhoods, connectivity, space, prices and long-term liveability for families

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Follow us on

semi

Vedanta Aluminium Ranks as India's Second-Largest SEZ Goods Exporter

Vedanta Aluminium contributed $3.5 billion to India's SEZ goods exports in FY2025-26, serving customers across Europe, US, Japan and Southeast Asia

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Follow us on

India Ranks 26th Globally Among Transparent Real Estate Markets

India climbed five places to rank 26th globally in JLL's 2026 transparency index, emerging among the world's five most-improved markets and Asia Pacific's biggest improver

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

How Chettinad Houses Turned Architecture into Art

Tamil Nadu's Chettinad houses are known for their grand courtyards, carved wooden details and colourful Athangudi tiles, reflecting the region's rich culture and craftsmanship

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारविषयक संसदीय स्थायी समितीचा चेन्नई आणि अंदमान-निकोबार येथील अभ्यास दौरा 2026

दिवस: पहिला

स्थळ: चेन्नई

आज समितीच्या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान पुढील मुद्दे मांडले


Urban Challenge Fund अंतर्गत चेन्नईसाठी पाणी, सीवरेज, पूरनियंत्रण आणि मोबिलिटी यांना प्राधान्य देणाऱ्या 3-5 मोठ्या प्रकल्पांची तातडीने निवड व तांत्रिक सहाय्य

PMAY-U 2.0 च्या प्रत्येक प्रकल्पासाठी वेळबद्ध पूर्णता आराखडा, जमीन-मंजुरी अडथळे प्राधान्याने दूर करणे.

पुनर्वसन वसाहतींमध्ये घर देण्यासोबत सुनिश्चित पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य सेवा, बस कनेक्टिव्हिटी, रोजगार सुलभता आणि सीवरेज व्यवस्था अनिवार्य

सर्व डिस्पोजिशनल प्लॉट्सचे वार्षिक परफॉर्मन्स ऑडिट, डाउटफुल डेटा सार्वजनिक करणे व ट्रीटेड वेस्टवॉटर रियुजला प्रोत्साहन देणे.

स्ट्रीट वॉटर इन्फ्राचे GIS मॅपिंग, बॅकवाटरशीर सीवेज कनेक्शनला शोधणे आणि डिजिटल मॉनिटरिंग करणे.

प्रत्येक महानगरात हॉटस्पॉट-निहाय परफॉर्मन्स रिपोर्ट व कायमस्वरूपी इंजिनिअरिंग सोल्यूशन्स

मेट्रो स्टेशनवर फीडर बसेस, मेट्रो-एमटीसी- सबर्बन रेल एकत्रीकरण, कॉमन तिकीट व सुरक्षित लास्ट-माइल सुविधा

जीसीसीमधील टिंच पदांसाठी प्राधान्य यादी व तांत्रिक कर्मचाऱ्यांची जलद भरती

आयसीटीसीसाठी कायमस्वरूपी शासन रचना, वार्षिक ऑडिटस निधी आणि सेन्सर डेटा सार्वजनिक

स्रोत स्तरावर कचरा विलगीकरण कडकपणे लागू करणे, बल्क जनरेटर्सची जबाबदारी व बायोमायनिंगची स्वतंत्र देखरेख.


- रवींद्र वायकर

लोकसभा सदस्य

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे 'Tree of Life' या ताज हॉटेल्स ब्रँडच्या हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करार आज मंत्रालयातील माझ्या दालनात करण्यात आला.


50 खोल्यांचे हे आलिशान हॉटेल अवघ्या 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सिंधुदुर्गमधील शिरोडा-वेळागर नंतर आता कुणकेश्वर येथे ताज हॉटेल साकारत असल्याने देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी व जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहे.


कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.


यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिटे, रोहन रानडे उपस्थित होते.


- नितेश राणे

महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

माझे गुरुवर्ष, माननीय श्री आचार्य पवन त्रिपाठी जी यांना जन्मदिवसाच्या मन:पूर्वक अनंत शुभेच्छा!


तुमच्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाची स्थिरता, कार्यप्रती असलेली निष्ठा, अखंड पाठपुराव्याची वृत्ती आणि माणसांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा सेवाभावी स्वभाव, यांतून मला आणि तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला खूप काही शिकायला मिळते.


मुंबई भाजपाचे महामंत्री आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून तुम्ही विविध जबाबदाऱ्या सांभाळताना ज्या निष्ठेने कार्यरत आहात, ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाचीच ओळख आहे.


तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो. तुमची सर्व स्वप्ने आणि संकल्प पूर्णत्वास जावोत, हीच श्री सिद्धिविनायक चरणी मन:पूर्वक प्रार्थना.


तुमचा आशीर्वाद सदैव लाभत राहो, हीच मनापासून इच्छा.


जन्मदिवसाच्या पुन्हा एकदा मन:पूर्वक अनंत शुभेच्छा, गुरुजी!


- मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

देशाचे सन्माननीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या 25 वर्षांच्या जनसेवेला समर्पित कार्यक्रमांना उजाळा देण्यासाठी देशभरात सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे. सेवा हाच संकल्प, हा मेसेज सर्व दूर पोहोचवण्याचे काम सुरू आहे. हे औचित्य साधून मालाड पूर्व येथील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


- अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

काल दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार मा. अमित साटम जी यांनी उत्तर मध्य जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेटी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

गोरेगाव मतदारसंघातील गोरेगाव (प.) येथील श्री संकल्पसिद्धी गणेश मंदिर व तेथेच विराजमान सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे नेते श्री. @Jaiprak67394001 विधानसभा संयोजक श्री. @VijayGaikwadBJP , देवळाचे विश्वस्त, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. @RaviDadaChavan @AmeetSatam


- विद्या ठाकूर

आमदार गोरेगाव विधानसभा


DAILY MUMBAI MITRA

भारतीय क्रीडा जगतात सुवर्णक्षण!


आपल्या देशाच्या लेकींनी मैदानावर इतिहास घडवत आशियाई क्रीडा स्पर्धेत टी-20 क्रिकेटचे सुवर्णपदक आपल्या नावावर केले. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या कठोर परिश्रम आणि जिद्दीला आमचा प्रणाम.


- रितू तावडे

मुंबई महापौर


DAILY MUMBAI MITRA

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीचे आज सहकुटुंब मनोभावे पूजन करून दर्शन घेतले.


विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती, आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.


[Chinchpokli Cha Chintamani, Chinchpokli Ganpati, Ganpati Bappa Morya, Ganesh Chaturthi 2026]


- प्रविण दरेकर

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य


DAILY MUMBAI MITRA

थायलंड इथं झालेल्या '9व्या हिरोज वर्ल्ड इंटरनॅशनल चॅम्पियनशिप'मध्ये कांस्य पदक पटकावलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदोपटू ऋतुजा सोनोणे हिने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयात भेट घेतली. हे कांस्य पदक पटकावल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं.


तसंच इंडोनेशिया इथं होणाऱ्या पुढील वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ऋतुजा सज्ज होत आहे. 'आदिशक्ती' उपक्रमाच्या माध्यमातून ऋतुजाच्या क्रीडा वाटचालीला आर्थिक पाठबळ दिलं आहे.


देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा तिचा निर्धार आणि आत्मविश्वास निश्चितच कौतुकास्पद आहे. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ऋतुजाला मनापासून शुभेच्छा!


- सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


DAILY MUMBAI MITRA

श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे व खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी गणेशाचे दर्शन - पूजन


- एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


DAILY MUMBAI MITRA

माझे गुरूवर्य, माननीय श्री आचार्य पवन त्रिपाठी जी यांना जन्मदिवसाच्या मन:पूर्वक अनंत शुभेच्छा!


तुमच्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाची स्थिरता, कार्यप्रती असलेली निष्ठा, अखंड पाठपुराव्याची वृत्ती आणि माणसांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा सेवाभावी स्वभाव, यांतून मला आणि तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला खूप काही शिकायला मिळते. मुंबई भाजपाचे महामंत्री आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून तुम्ही विविध जबाबदाऱ्या सांभाळताना ज्या निष्ठेने कार्यरत आहात, ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाचीच ओळख आहे.


तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो. तुमची सर्व स्वप्ने आणि संकल्प पूर्णत्वास जावोत, हीच श्री सिद्धिविनायक चरणी मन:पूर्वक प्रार्थना.


तुमचा आशीर्वाद सदैव लाभत राहो, हीच मनापासून इच्छा.


जन्मदिवसाच्या पुन्हा एकदा मन:पूर्वक अनंत शुभेच्छा, गुरुजी!


- मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व विधानसभा


DAILY MUMBAI MITRA

देशाचे सन्माननीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या 25 वर्षांच्या जनसेवेला समर्पित कार्यक्रमाला उजाळा देण्यासाठी देशभरात सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे. सेवा हाच संकल्प, हा मेसेज सर्व दूर पोहोचवण्याचे काम सुरू आहे. हे औचित्य साधून मालाड पूर्व येथील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


- अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व विधानसभा


DAILY MUMBAI MITRA

काल दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार मा. अमीत साटम जी यांनी उत्तर मध्य जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेटी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा


DAILY MUMBAI MITRA

गणेशोत्सवाच्या पावन निमित्ताने आज नायगाव पोलीस ठाणे, जुचंद्र रोड, नायगाव पूर्व येथे विराजमान असलेल्या श्री गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.


यावेळी नायगाव पोलीस ठाण्यातील विविध विषयांवर तसेच परिसरातील नागरिकांच्या समस्या व आवश्यक बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.


याप्रसंगी माझ्यासह नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय दातू हजारे जी, श्री. नविन दुबे जी, भाजपा जिल्हा सचिव श्री. प्रवीण गावडे, भाजपा वसई पूर्व दक्षिण मंडळ सरचिटणीस श्री. धरेंद्र कुलकर्णी, वसई शहर मंडल सरचिटणीस श्री. संतोष काकड, श्री. प्रतीक चौधरी, श्री. संकल्प राऊत, श्री. पंडलिक राठोड तसेच पोलीस बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.


गणपती बाप्पा मोरया!


- Sneha Dube Pandit

MLA Vasai Constituency, Maharashtra



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page