कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली मालाड विधानसभेचे उमेदवार विनोद शेलार यांची भेट
dhadakkamgarunion0
Oct 29, 2024
1 min read
भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मालाड विधानसभेचे उमेदवार विनोद शेलार यांची भेट घेतली व प्रचारकार्यात सहभाग घेतला.





Comments