top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात प्रतिनिधित्वाचं गणित आणि अब्दुलचं मौन. बिहारच्या महागठबंधनने मुख्यमंत्रीपदासाठी १३% यादव समाजाचे तेजस्वी यादव आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी २% मल्लाह समाजाचे मुकेश सहनी यांची नावं जाहीर केली. त्यानंतर एका मुस्लिम नेत्याने खंत व्यक्त केली—१८% मुस्लिम समाजासाठी मात्र ‘दरी-बिछाव मंत्री’चीच जागा राखीव. आणि वर सांगितलं जातं, “अब्दुल चूप राहा, नाहीतर भाजप येईल.” ही टीका केवळ भावनिक नाही, तर राजकीय वास्तवाचं भेदक दर्शन आहे. मुस्लिम समाजाचा आकड्यांमधला वाटा मोठा अ


ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त भेट घेऊन सत्कार केला
ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध युट्युबर गगनभेदी अनिल थत्ते यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावली भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे राजकारण व येणाऱ्या महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली. #abhijeetrane #photo #AR #anilthatte #journalist #diwali2025


गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली शुभेच्छा भेट
गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिपावली निमित्त शुभेच्छा भेट घेतील व त्यांना शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #diwali2025 #vidyathakur #jaiprakashthakur #photo


मंत्री आशिष शेलार यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली शुभेच्छा भेट
महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त शुभेच्छा भेट घेतली त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. #आशिषशेलार #minister #ashishShelar #abhijeetrane #diwali2025 #AR


कामगार नेते अभिजीत राणे यांची सौ. सुनीता परब यांना दीपावली शुभेच्छा भेट
विधानपरिषद आमदार अनिल परब यांच्या निवास्थानी सौ. सुनीता परब यांची दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #anilparab #AR #diwali2025


कामगार नेते अभिजीत राणे यांची माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांना दीपावली शुभेच्छा भेट
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #vivekphansalkar #abhijeetrane #AR #diwali2025


कामगार नेते अभिजीत राणे यांची भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांच्यासोबत दिवाळी भेट
दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर मनांमधील अंधार दूर करण्याचा उत्सव आहे. या शुभप्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांची स्नेहभेट घेतली. समाजकारण, कामगार कल्याण आणि मानवतेच्या मूल्यांवर झालेला संवाद हा खऱ्या अर्थाने “प्रकाशाचा दीप” ठरला. #AbhijeetRane #krupashankarsingh #DhadakKamgarUnion #Diwali2025 #SocialLeadership
bottom of page



