कामगार नेते अभिजीत राणे यांची माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांना दीपावली शुभेच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.















Comments