top of page
Search


देशात नेमके काय चालले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* देशात नेमके काय चालले आहे, हा प्रश्न आता सामान्य माणसालाही पडू लागला आहे. विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत सुधारणा मागत आहेत. काही समाजघटक आरक्षण व्यवस्थेचे पुनरावलोकन आणि सुधारणा मागत आहेत. वाहनधारक इथेनॉल धोरणातील त्रुटींवर प्रश्न विचारत आहेत. शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्ग प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रश्नांवर सरकारकडून ठोस धोरणात्मक उत्तरे अपेक्षित आहेत. पण त्याचवेळी भाजपाचे राजकारण ‘वंदे मातरम्’भोवती फिरताना दिसत आहे. ‘वंदे मातरम्’ हा आपल्या राष्ट


राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता आपल्याकडे असली पाहिजे. दहीहंडीच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांचे योगदान असेच निर्विवादपणे दखल घेण्यासारखे आहे. स्थानिक धार्मिक-सांस्कृतिक परंपरेच्या चौकटीत असलेल्या दहीहंडीला त्यांनी भव्य मंच, मोठी बक्षिसे, सेलिब्रिटी, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्पर्धात्मक स्वरूप देऊन आधुनिक ‘मेगा इव्हेंट’मध्ये रूपांतरित केले. त्यांच्या ‘संघर्ष दहीहंडी’ने गोविंदा पथकांना प


आरेतील गोविंदा पथकाला कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट!
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी सहयोग मित्र मंडळ, आरे येथील गोविंदा पथकाला भेट देऊन सर्व गोविंदा बांधवांना दहीहंडी उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. #AR #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #DahiHandi #DahiHandiFestival #Govinda #Goregaon #Aarey #Mumbai
bottom of page