top of page
Search


शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला डॉक्टरच्या कानाखाली दिली, तिथेच असलेल्या पुरुष डॉक्टरला मारहाण केली.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांना मारहाण केली. महाराष्ट्रातील कायद्यानुसार अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊन अटक केली जाते.तसेच ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. पोलीस अटक करतील म्हणून रमेश ज्या सरकारी दवाखान्यात हा ऍडमिट होण्यासाठी गेला तिथल्या डॉक्ट


लोहगडच्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* लोहगडच्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवले आहे. किरकोळ वादातून चाकूने वार करून एका तरुणाचा जीव घेण्यात आला, पण गर्दीने भरलेल्या डब्यात कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही. ही बाब गुन्ह्याइतकीच अस्वस्थ करणारी आहे. कायद्याचा धाक कमी झाला आहे की समाजाची संवेदनाच बोथट झाली आहे, हा प्रश्न पडतो. हिंसक वेब सिरीज, चित्रपट आणि सोशल मीडियावरील क्रौर्याचे सातत्याने होणारे प्रदर्शन काहींच्या मानसिकतेवर परिणाम करत असेल,


फ्रान्समधील G7 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत हे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* फ्रान्समधील G7 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत हे भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचे द्योतक ठरले. विमानतळावर अंथरलेला ‘रेड कार्पेट’, वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि आत्मीयतेने केलेले स्वागत हे भारत-फ्रान्स संबंधांच्या दृढतेचे प्रतीक आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहिले; ना ‘रेड कार्पेट’, ना मोठी उपस्थिती. हे चित्र स्पष्ट दाखवते की मुत्सद्देगिरीत भारताने विश्वासार्ह


‘आरक्षण विरुद्ध मेरीट’ हा वाद NEET पेपरफुटीने पूर्णपणे नागडा केला आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात ‘आरक्षण विरुद्ध मेरीट’ हा वाद NEET पेपरफुटीने पूर्णपणे नागडा केला आहे. भ्रष्ट मार्गाने १०–१५ लाख रुपये देऊन पेपर विकत घेणारे धनाढ्य व वर्णवर्चस्ववादी लोक सामाजिक न्यायाला लाथाडतात आणि स्वतःला ‘मेरिटधारक’ म्हणवतात. साधनसुचितेच्या जोरावर मिळवलेलं हे तथाकथित मेरीट म्हणजे स्वार्थी नफेखोरीचं प्रतीक आहे. सेतु माधव पगडींनी आपल्या आत्मकथनात भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या मेरीटचं मतलबी समर्थन केलं होतं—तेच आजच्या वास्तवाचं आरसाप्रमाणे आहे. NEET घोटाळ्याने दाखवून दि


ईरानी प्रतिनिधींनी स्पष्ट केले की भारताला दिलेली रियायत...
🖋️ अभिजीत राणे लिहितात ईरानी प्रतिनिधींनी स्पष्ट केले की भारताला दिलेली रियायत ही सरकारसाठी नव्हे तर थेट भारतीय जनतेसाठी आहे. अमेरिकेच्या युद्धाचा निषेध करणाऱ्या आणि निरपराध मुलांवरील हल्ल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सहानुभूतीमुळेच ईरानने हॉर्मुज स्ट्रेटमधून भारतीय जहाजांना मार्ग दिला. या निर्णयात न BJPचा उल्लेख होता, न भारत सरकारच्या धोरणांचा, न कूटनीतीचा—फक्त "भारतीय जनता" आणि तिच्या भावनांना मान्यता देण्यात आली. यामुळे स्पष्ट होते की लोकशाहीत खरी ताकद जन
bottom of page