top of page
Search


युसुफ पठाणच्या राजकीय प्रवासाने समर्थकांच्या दुटप्पीपणाचा आरसा दाखवला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* युसुफ पठाणच्या राजकीय प्रवासाने समर्थकांच्या दुटप्पीपणाचा आरसा दाखवला आहे. तृणमूलकडून उमेदवारी मिळाल्यावर तो “कट्टर मुस्लीम” म्हणून हल्ल्याचा विषय झाला आणि काँग्रेसच्या हिंदू अधिरंजन चौधरीला हरवल्यावर “व्होट जिहाद”च्या आरोपांनी गाजावाजा झाला. पण कालच तो तृणमूलच्या गटातून भाजपकडे झुकला, तर तेच लोक “शेवटी गुजरातीच!” म्हणत त्याची पाठ थोपटू लागले. ममता बॅनर्जी अनेक बाबतीत चुकीची असली तरी समर्थकांचा हा सोयीस्कर धर्म, भाषा आणि प्रदेश वापरून राजकीय समर्थनाच


The TCS case unfolding in Maharashtra...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The TCS case unfolding in Maharashtra is not just about alleged “love jihad” but points to something far more dangerous—data theft and possible sale to hostile forces. Reports suggest the state government deployed undercover women officers, followed by NIA intervention, underscoring the gravity of the situation. Yet, the company’s name is being kept low-profile to protect the global credibility of Indian IT firms. That silence may be strateg


अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून ‘शिजूका नॉडी’ नावाच्या रहस्यमयी कॉल्समुळे तपास
🖋️ अभिजीत राणे लिहितात अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून ‘शिजूका नॉडी’ नावाच्या रहस्यमयी कॉल्समुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. १८ मार्चला अटक झालेल्या खरातवर महिलांची फसवणूक व शोषणाचे गंभीर आरोप आहेत. कोठडीत असताना त्याने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दावा केला की खरातनेच ‘शिजूका नॉडी’ नावाने लोकांना फसवले आणि या प्रकरणात बड्या व्यक्तींचा हात असू शकतो. त्यांनी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या १७७ कॉल्सवर प्रश्न उपस्थ


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात धाडसी पत्रकारिता: ₹१८०० कोटींच्या व्यवहाराचा '४० एकर' पर्दाफाश. माध्यमांचे काम केवळ सत्ताधाऱ्यांची मर्जी राखणे नाही, तर सत्य उघड करणे हे आहे. झी २४ तासचे पत्रकार चंद्रकांत फुंदे आणि संपादक कमलेश सुतार यांनी पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथील ४० एकर सरकारी जमिनीच्या संशयास्पद व्यवहाराचा पर्दाफाश करून हेच सिद्ध केले आहे. बाजारभावानुसार तब्बल १८०० कोटी रुपये किंमत असलेली जमीन नाममात्र ५०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असताना,


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात नागपूरसाठी ही बातमी म्हणजे विकासाच्या दिशेने एक भक्कम पाऊल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर नागपूरमध्ये उभारले जाणार आहे, हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. फडणवीस यांनी केवळ तांत्रिक सुविधा नव्हे, तर नागपूरच्या ऐतिहासिक वारशालाही अधोरेखित करणाऱ्या रचनेवर भर दिला—हीच त्यांची संवेदनशीलता आणि समृद्ध दृष्टिकोन दर्शवते. हे केंद्र केवळ प्रदर्शनांचे व्यासपीठ न राहता सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक संवादाचे


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has raised serious concerns over foreign funding being...
bottom of page