top of page
Search


‘जनसेवालय’मध्ये स्नेहभेट: प्रेरणादायी संवाद आणि अविस्मरणीय क्षण
भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष तथा कामगार नेते अभिजीत राणे साहेब यांच्या ‘जनसेवालय’ कार्यालयात अचानक भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला. मनमोकळ्या गप्पा, मार्गदर्शन आणि आपुलकीने झालेली ही भेट संस्मरणीय ठरली. भेटीगाठीत मनमोकळ्या संवादासह विचारांची देवाणघेवाण झाली. स्नेहपूर्ण वातावरणात झालेली ही भेट प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली. #Jansevalay #AbhijitRane #AR #BJP #mumbai #Workers #Mumbai #Felicitation #Meeting #SocialWork #Inspiration #Leadership


जनसेवालयात प्रेरणादायी भेट: भिक्खू संघ व समाजसेवकांचा कामगार नेते अभिजीत राणे यांना सदिच्छा सत्कार
भांडुप येथील भिक्खू संघातील भदंत यशपाल, भदंत महानाम, भदंत हर्षबोधी तसेच धम्मसेवक व समाजसेवक सुनील सुरडकर यांनी अभिजीत राणे साहेबांच्या ‘जनसेवालय’ कार्यालयाला त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. मनमोकळ्या गप्पा, विचारांची देवाणघेवाण आणि मार्गदर्शनाने भरलेली ही भेट अतिशय प्रेरणादायी ठरली. #Jansevalay #AbhijitRane #AR #sunilsuradkar #BJP #Mumbai #SocialWork #Leadership #Inspiration #Meeting


आरपीआय मुंबई अल्पसंख्याक आघाडीच्या दावत-ए-इफ्तारला कामगार नेते अभिजीत राणे प्रमुख पाहुणे
आरपीआय मुंबई अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सोहेल शेख यांनी आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तारचे आमंत्रण स्वीकारून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दर्शवली.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदासजी आठवले तसेच इतर मान्यवरांचीही उपस्थिती लाभली. #AbhijitRane #AR #DhadakKamgarUnion #RamdasAthawale #sohailshaikh #Iftar #Mumbai #Unity #Ramzan #RPI #photo


✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩
✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩 प्रमुख मार्गदर्शन: अमित साटम, मुंबई अध्यक्ष, भाजपा -----...


From the desk of Abhijeet Rane
From the desk of Abhijeet Rane "By providing permanent solutions to extremely complex and difficult problems, and at the same time...


मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील यशस्वी 11 वर्षांचा कार्यकाळ निमित्त वर्सोवा विधानसभा संकल्प सभा
वर्सोवा विधानसभा आयोजित भव्य संकल्प सभा संपन्न झाली. या कार्यक्रमास भाजपा मुंबई सरचिटणीस सुनील राणे, भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते...


* आरेच्या रक्षणासाठी ठोस पावले!
* भोंगे हटविण्याच्या अभियानाचा पाठपुरावा करताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या समवेत भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे...
bottom of page