आरपीआय मुंबई अल्पसंख्याक आघाडीच्या दावत-ए-इफ्तारला कामगार नेते अभिजीत राणे प्रमुख पाहुणे
dhadakkamgarunion0
Mar 9
1 min read
आरपीआय मुंबई अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सोहेल शेख यांनी आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तारचे आमंत्रण स्वीकारून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दर्शवली.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदासजी आठवले तसेच इतर मान्यवरांचीही उपस्थिती लाभली.
#AbhijitRane #AR #DhadakKamgarUnion #RamdasAthawale #sohailshaikh #Iftar #Mumbai #Unity #Ramzan #RPI #photo





















Comments