top of page

🎉 स्वप्निल टेंबवलकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा व सत्कार 🎉

  • dhadakkamgarunion0
  • 9 minutes ago
  • 1 min read

शिवसेना (शिंदे गट)च्या गोरेगावचे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page