शिवसेना नेते सुभाष देसाई यांना कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
- dhadakkamgarunion0
- Jul 13
- 1 min read
शिवसेना (उबाठा) नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज त्यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचा शाल घालून सत्कार केला.










Comments