विधानसभेत धडक उपस्थिती: कामगार प्रश्नांवर कामगार नेते अभिजीत राणेंची मंत्र्यांसोबत सखोल चर्चा
- dhadakkamgarunion0
- Jul 9
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहून विविध मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. कामगारांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करून समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.













Comments