top of page

वाढदिवसानिमित्त संदीप पांडे यांचा सत्कार

dhadakkamgarunion0
3 days ago
1 min read

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता संदीप पांडे यांची वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page