top of page

वाढदिवसानिमित्त नितीन तोरस्कर यांचा अभिजीत राणे यांच्या हस्ते सन्मान

  • dhadakkamgarunion0
  • 3 days ago
  • 1 min read

दिंडोशी येथील वागेश्वरी मंदिर येथे दै. मुंबई मित्र चे मंत्रालय प्रतिनिधी नितीन तोरस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी त्यांचा सत्कार केला, व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page