"वरिष्ठ वकील ऍड. संदीप दुबे यांचा धडक कामगार युनियनच्या 'जनसेवालय' कार्यालयात सत्कार; अभिजीत राणे यांच्या शुभेच्छा"
dhadakkamgarunion0
Apr 27, 2025
1 min read
धडक कामगार युनियनची न्यायिक लढ्याचे भक्कमपणे बाजू मांडणारे वरिष्ठ वकील ऍड. संदीप दुबे. यांचा धडक कामगार युनियनच्या 'जनसेवालय' कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या!
आपले ज्ञान, मार्गदर्शन आणि न्यायासाठीचा संघर्ष सदैव प्रेरणादायी ठरो. आपणास आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!" अशा शुभेच्छा यावेळी अभिजीत राणे यांनी दुबे यांना दिल्या.



Comments