मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताची सामरिक ताकद पुन्हा एकदा जगासमोर!...
- dhadakkamgarunion0
- Aug 9
- 8 min read
DAILY MUMBAI MITRA
मुंबईची खरी लाईफलाईन असलेल्या 'बेस्ट' उपक्रमाच्या 79 व्या महापालिकाकरण दिनानिमित्त आयोजित अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेह-सम्मेलनाला प्रमुख उपस्थिती लावली. बृहन्मुंबई महानगरपालिका नेहमीच बेस्टच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि यापुढेही राहील. मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis साहेब यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट उपक्रम सर्व ताकदीने पुन्हा सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या सोहळ्याप्रसंगी उपमहापौर श्री. संजय घाडी, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृप्ता विश्वासराव, महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी व सर्व मान्यवर, बेस्टचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'बेस्ट आहे, म्हणून मुंबई श्रेष्ठ आहे!' सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना 79 व्या बेस्ट दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
- रितू तावडे
मुंबई महापौर
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
काल मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलारजी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी कार्यसमीक्षा संदर्भात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत Inter-Departmental Review Meeting घेतली. अंधेरी पूर्वेतील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विषयांमध्ये विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय आवश्यक असल्याने, विभागनिहाय आढावा घेऊन निर्णयप्रक्रिया गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. बैठकीत खालील विषय प्राधान्याने मांडले – सागरगाव हिंदू स्मशानभूमी – वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन सागरगाव हिंदू स्मशानभूमीचा Comprehensive Redevelopment Plan तयार करून व्यवस्थापनाने विकासात करावा, आधुनिक Electric Crematorium, पर्यावरणपूरक दहन व्यवस्था, सुविधा व Information Infrastructure, बैठी Facility Management आणि अंत्यसंस्कारांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून पर्यंत सुरुवात होण्यासाठी आवश्यक तातडीने व्यवस्था निर्माण करावी. मुंबई उपनगरीय Children's Hospital – आर्ट वरील आरोग्य सुविधांसह मुंबई उपनगरातील मुलांसाठी स्वतंत्र Dedicated Children's Hospital उभारणे ही Vision Project आहे. OC Abhay Yojana – Single Window System विकसित करून अंमलबजावणी तातडीने सुरू करावी, मंजुरी प्रक्रिया सुरळीत करून गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळवून द्यावा. मतलब पोलीस वसाहत – Infrastructure Upgradation Plan तयार करून अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक सुविधा व नोंदी इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. Ayushman Bharat रिफ्रेश – ESIC कामगार रुग्णालय व Holy Spirit Hospital येथे आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करून Cashless Healthcare उपलब्ध करावे. गुंदवली Foot Over Bridge – Metro Station परिसरातील वाढती पादचारी वर्दळ लक्षात घेऊन Foot Over Bridge चे Tender पूर्ण करून काम सुरू करावे. छत्रभूषण जलकुंभ – Hilltop Water Reservoir उभारून पाणीपुरवठा सक्षम व शाश्वत करावा. विधानसभा कार्यालय – कायमस्वरूपी, प्रभावी Citizen-Centric Service Centre उपलब्ध करून सार्वजनिक सेवा कार्यक्षम सेवा कार्यान्वित कराव्यात. कामगार कल्याण मंडळ भवन – कामगारांच्या प्रलोभनासाठी नियोजनबद्ध पुनर्विकास करून Community Facility विकसित करावी. महिला बचत गट – स्वरोजगारासाठी MIDC मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी. अंधेरी पूर्वेतील प्रत्येक प्रलंबित विषय प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पोहोचावा, यासाठी संबंधित सर्व विभागांसोबत सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील.
- मुर्जी पटेल
आमदार अंधेरी पूर्व
विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताची सामरिक ताकद पुन्हा एकदा जगासमोर! ओडिशातील चांदीपूर येथून भारताच्या सामरिक सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या 'अग्नी-4' मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण सामर्थ्याला मिळालेली ही आणखी एक भक्कम झेप आहे. 4,000 किमीपर्यंतची मारा क्षमता
पारंपरिक तसेच अण्वस्त्र पेलोड वाहून नेण्याची क्षमता
प्रगत नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन प्रणालीने सुसज्ज
उच्च स्तरावरील ऑपरेशनल तयारी आणि युद्धसज्जता अग्नी-4 ची ही यशस्वी चाचणी म्हणजे केवळ क्षेपणास्त्राची कामगिरी नाही, तर 'आत्मनिर्भर भारत'च्या सामरिक सामर्थ्याची सिंह गर्जना!
* अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम
विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणादायी आवाहनानुसार 'हर घर तिरंगा' हे राष्ट्रव्यापी अभियान यंदाही देशभर मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. 9 ते 17 ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर, प्रत्येक प्रतिष्ठानावर आणि प्रत्येक कार्यालयावर अभिमानाने तिरंगा फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे
* योगेश सागर
आमदार कांदिवली पश्चिम
विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Building an Aatmanirbhar Med-Tech Ecosystem An insightful article by Health & Family Welfare Minister @JPNadda ji on how India's med-tech infrastructure is making healthcare more affordable, accessible & resilient. He explains that initiatives and schemes introduced by the Modi Government, such as the Production Linked Incentive (PLI) & Medical Devices Parks, are not just boosting domestic manufacturing but also reducing import dependency.
* पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी दिशा देणाऱ्या आणि 'इंग्रजांनो चले जाव' चा नारा देत अखंड देशाला एकवटणाऱ्या ऑगस्ट क्रांति दिनाच्या व स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांना व क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन!
* रवींद्र वायकर
लोकसभा सदस्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Humble tribute to the Nobel Laureate Vishwakavi Gurudev Rabindranath Tagore on his SmrutiDin, a true visionary whose pen gave voice to freedom, beauty, and humanity.
* Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
SIR अभियानांतर्गत कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील BLO म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षिका श्रीमती मनीषा वर्तक यांनी, कामाला 100 टक्के न्याय दिला. निवडणूक आयोगाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
* अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह एकत्र उपस्थित राहून देशाचे केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री आदरणीय श्री. अमितभाई शाह जी यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
* मंगल प्रभात लोढा
आमदार मलबार हिल विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
विले पार्ले येथील वॉर्ड क्र. 85 मधील नवीन शिवसेना शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, नगरसेवक श्री. मिलिंद शिंदे, माजी नगरसेवक श्री. सुभाष सावंत, युवासेना सचिव श्री. सुधाकर तांबोळी, श्री. उपेंद्र पटब, श्रीमती. भारती गावकर, श्री. गजानन तरळ, सौ. पंचशीला पाटील तसेच महायुती चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
* पराग अळवणी
आमदार विले पार्ले विधानसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गडधर पंपिंग स्टेशनच्या मागील खार दांडा येथील आरक्षित भूखंडाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी लवकरच येथे जागा आरक्षित करणारी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यावेळी भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, वॉर्ड क्र. 99 अध्यक्ष प्रसाद जाधव, भाजपा पदाधिकारी तसेच स्थानिक कोळी समाज प्रतिनिधी उपस्थित होते.
* अॅड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री
महाराष्ट्र शासन
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
हर घर तिरंगा
घर घर तिरंगा हर घर तिरंगा अभियान
9 ते 17 ऑगस्ट 2026 भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करूया! या अभियानात सहभागी कसे व्हाल? आपल्या घरी अभिमानाने तिरंगा राष्ट्रध्वज फडकवा. तिरंगा ध्वजासोबत आपला सेल्फी काढा. harghartiranga.com या वेबसाइटवर हा सेल्फी अपलोड करा. अपलोड करताना #SelfieWithTiranga हा hashtag वापरा. आपण अपलोड केलेल्या फोटोवर 'वंदे मातरम' स्वयंचलितपणे प्ले होईल.
* प्रसाद लाड
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
MMRDA takes Mumbai 3.0 from vision to planning, partnering with Singapore’s Surbana Jurong Infrastructure to create the master blueprint for Maharashtra’s next major urban and economic growth centre
.- MMRDA
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
CBI Conducts Searches at Multiple Locations in Chandigarh and Ludhiana in Connection with Alleged Misappropriation of Funds of Municipal Corporation Chandigarh and Chandigarh Smart City Limited
* Central Bureau of Investigation (CBI)
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
अंब्रेला ऑर्गनायझेशनचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांचे आभार.अंब्रेला ऑर्गनाइजेशन का मुख्यालय दिल्ली से महाराष्ट्र में शिफ्ट करने का निर्णय लेने हेतु मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनका आभार।
* देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
वैंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड आयोजित 'सहकारिता समेळन 2026' तसेच संस्थेच्या नव्या वर्मीकंपोस्ट (गांडूळ खत) प्रकल्पाचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. यावेळी सहकार चळवळीचे बळकटीकरण, सेंद्रिय शेतीचा प्रसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्यासाठी होत असलेल्य उपाययोजनांची माहिती घेतली. विषमुक्त आणि शाश्वत शेतीचा प्रभावी आदर्श येथे उभा करण्यात आला असून, रसायनमुक्त उत्पादने, गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेली विविध वस्तू, सेंद्रिय रंग, सुगंधी अत्तर, अगरबत्ती निर्मिती यांसारखे उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे आहेत. तसेच गोसंवर्धनासाठी उभारण्यात आलेली गोशाळाही प्रेरणादायी आहे. या प्रसंगी शेतकरी, माजी सैनिक, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा उपक्रमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा विश्वास यावेळी मी व्यक्त केला. या प्रेरणादायी उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व आयोजक डॉ. श्री. शिवाजीराव ढोळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. प्रसादजी लाड, माजी राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे, आमदार श्री. संजयजी भेंडे, डॉ. यश प्रवीण दरेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेच्या मुंबईतील कार्यालयाचे उद्घाटन आज संपन्न झाले. यानंतर मुंबई स्टॉक एक्सचेंज येथे सहकारी बँकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सेवाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री @AmitShah 8 ऑगस्ट 1992 साली देशात भारत छोडोचा नारा देण्यात आला होता, त्याच दिवशी नागरी सहकारी बँकांना एकाच छत्राखाली आणून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय आज आपण घेणार असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार सचिव आशिष कुमार, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, लक्ष्मी दास, उपाध्यक्ष मिलिंद काळे तसेच विविध राज्यांतील सहकारी बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
* एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
बारामतीचे सुपुत्र अथर्व सुनीता प्रदीप पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (CAPF) परीक्षेत देशात 32वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. असिस्टंट कमांडंटपदी निवड झाल्याबद्दल अथर्व यांचं अभिनंदन! त्यांच्या या यशात आई-वडील आणि शिक्षकांचंही मोलाचं योगदान आहे. सर्वांचं अभिनंदन आणि अथर्व यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
* सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
ED, Guwahati Zonal Office has provisionally attached bank balances, fixed deposits, a stock trading account, motor vehicles (including a Porsche and a Mercedes-Benz) and cash worth Rs. 15.25 Crore (approx.) under PMLA, 2002, in a money laundering case against Rishiraj Gogoi, Joy Modak and their associates, promoters of M/s GoMillions LLP, matter related to an unregulated deposit collection scheme.
* Enforcement Directorate (ED)
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Registration of Births, Deaths Delayed Beyond Two Years to Require Judicial Magistrate's Order
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Thinking Is Not Patenting: Delhi HC Unveils Landmark Seven-Step Test for Examining Objections Under Section 3(m) of Patents Act, 1970
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Delhi HC Deprecates 'Model Employer' Conduct of All India Radio; Awards Rs. 7 Lakhs to Workman For Non-Implementation of 1987 Industrial Award
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Centre Appoints 30 Judges to Four High Courts; 22 Advocates, 8 Judicial Officers Elevated
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
India's Student Housing Sector Emerges as a Major Investment Opportunity
APAC living sector investments nearly tripled to USD 21 billion between 2016 and 2025, with India's purpose-built student accommodation emerging as a key institutional investment opportunity
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
PM Surya Ghar Scheme Powers Rooftop Solar in Over 50 Lakh Homes
PM Surya Ghar has crossed 50 lakh rooftop solar installations, accelerating clean energy adoption while lowering electricity bills and enabling households to earn from surplus power
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
India Office Leasing Remains Strong Despite Global Uncertainty in Q2 2026
India's office market remained resilient in Q2 2026, with Bengaluru leading leasing as GCCs, IT-BPM firms and flex operators sustained demand amid global uncertainty
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
SVAMITVA Scheme Gives Rural Families Clear Property Ownership Records
With drone surveys nearing completion, the SVAMITVA Scheme has issued 2.72 crore property cards, giving rural households clearer ownership records and better loan access
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
How Odisha is Turning Every Raindrop into a Water Resource
Odisha is converting rainwater into a long-term resource through harvesting structures, restored tanks and citizen participation under the Catch the Rain campaign
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
GenAI May Reshape How Real Estate Projects are Planned
Generative AI could help developers speed up project launches, improve sales, reduce costs and make quicker decisions across planning, construction and customer engagement
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
A Decade Later, Noida Opens a New Administrative Hub as Growth Story Gathers Pace
The new Noida Authority headquarters marks a significant step towards better governance, complementing the city's ongoing infrastructure and economic development initiatives
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
New Tax Bill to Benefit REITs, InvITs; SPVs Face 25% Surcharge
The amended tax law expands REIT and InvIT benefits while changing how infrastructure SPVs use MAT credits and plan their shift to the new tax regime
Read Full Article mumbaimitra.com

























Comments