मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी राहत्या घरी दीपावली निमित्त सदिच्छा भेट घेतली
dhadakkamgarunion0
Nov 4, 2024
1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी
मुंबईचे पोलीस आयुक्त पितातुल्य असे विवेक फनसाळकर यांची राहत्या घरी दीपावली निमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले.





Comments