मुंबई परिमंडळ 11 चे पोलीस उप आयुक्त आनंद यांच्या भोईटे सोबत कामगार नेते अभिजीत राणे यांची बैठक संपन्न
dhadakkamgarunion0
Mar 25, 2025
1 min read
मुंबई परिमंडळ 11 चे पोलीस उप आयुक्त आनंद आप्पासाहेब भोईटे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी परिमंडळातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात सदिच्छा भेट घेतली व चर्चा केली.





Comments