मिरारोड येथे ‘संस्कृती रेल्वे स्टुडीओ’चे उद्घाटन; कामगार नेते अभिजीत राणे यांची गौरवपूर्ण उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- Aug 22
- 1 min read
मिरारोड, घोडबंदर गाव येथे संस्कृती फिल्मसच्या ‘संस्कृती रेल्वे स्टुडीओ’ या नव्या स्टुडीओच्या उद्घाटन कार्यक्रमास संस्कृती फिल्मसचे प्रमुख रनविर सिंग राजपूत यांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी रनविर सिंग राजपूत यांनी अभिजीत राणे यांचा शाल प पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अभिजीत राणे यांनी यावेळी संस्कृती फिल्मसच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

















Comments