top of page

महाराष्ट्राचा आवाज पोहोचला थेट ब्रिटनच्या संसदेत!...

dhadakkamgarunion0
Sep 11
8 min read


Murji Patel / Eknath Shinde

महाराष्ट्राचा आवाज पोहोचला थेट ब्रिटनच्या संसदेत!


ब्रिटनच्या संसदेतल्या House of Lords मध्ये शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना 'Commonwealth Public Leadership Recognition' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि आम्हा शिवसैनिकांसाठी अभिमानाची बाब आहे.


समाजाच्या गरजा समजून घेत, लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवून आणण्याला केंद्रस्थानी ठेवत, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून आजपर्यंत शिंदे साहेबांनी लोककल्याणाला प्राधान्य देत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि योजनांना गती दिली.


महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ देणारी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना', तसेच शासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणारा 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचे milestones ठरले आहेत.


महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या या निर्णयांची आणि लोकाभिमुख नेतृत्वाची global recognition मिळणे, ही निश्चितच गौरवाची बाब आहे.


हा पुरस्कार केवळ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा सन्मान नाही; हा महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासाचा आणि आपल्या महाराष्ट्राच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे.


साहेब, आपल्या कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा आणि महाराष्ट्रासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.


मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!


- मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व विधानसभा


Mangal Prabhat Lodha

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात 'सेवा पखवाडा' साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही या उपक्रमांतर्गत विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


याच पार्श्वभूमीवर आज दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांसोबत बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत 'सेवा पखवाड्या'अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन, त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.


- मंगल प्रभात लोढा

आमदार मलबार हिल विधानसभा


Singapore Scam Case:*

CENTRAL BUREAU OF INVESTIGATION (INFORMATION SECTION)


CBI Secures Return of Long-Absconding Accused Wanted in Singapore Scam Case

Accused Apprehended on Arrival at Delhi Airport

Dated: 10.09.2026


CBI Secures Return of Long-Absconding Accused Wanted in Singapore Scam Case


Accused Apprehended on Arrival at Delhi Airport


- Central Bureau of Investigation (CBI)


Devendra Fadnavis - Maha Ganesh Murti Workshop:*

ॐ Salutations to the Primordial One. Proclaimed by the Vedas. Victory, victory to the self-evident consciousness. The form of the Self. II


In the 'Maha Ganesh Murti Workshop' organized by the Environment and Climate Change Department of the Maharashtra Government, I personally crafted an eco-friendly idol of Lord Ganesha from shadu clay. With children, through this auspicious form of Lord Ganesha, we conveyed the message of environmental conservation, strengthening our resolve to create a green, clean, and sustainable Maharashtra. At the same time, the record of thousands of children creating Ganesh idols simultaneously was registered in the Guinness World Records.


- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


Pravin Darekar - Mumbai Bank:*

आज मुंबई बँकेच्या सभागृहात माझ्या नेतृत्वाखाली आणि निवडणूक अधिकारी श्री. दीपकजी पाडवी यांच्या उपस्थितीत मुंबई सहकारी बोर्डाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव व सहसचिव पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. शिवाजीराव नलावडेजी, उपाध्यक्षपदी श्री. अमोल खरातजी, मानद सचिवपदी श्री. नितीनजी बनकर आणि सहसचिवपदी श्री. जयंत शिरीषकरजी यांची सर्वानुमते निवड झाली.


- प्रविण दरेकर

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य


Prasad Lad:*

आम्हाला सहकार्य करावं... आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत...


- प्रसाद लाड

सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद


MMRDA - BKC:*

BKC's next wave is taking shape.


SEBI, NSE and ED are set to expand their presence in the Bandra Kurla Complex, reinforcing BKC's position as India's most sought-after financial and commercial hub.


At the Global Fintech Festival 2026, MMRDA handed over allotment letters for land parcels to the three institutions, formalising the strategic allocation.


In an interview given to @NDTVProfit, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, speaks about BKC's growing appeal among leading financial institutions, multinational corporations and global businesses, and its evolution as the heart of India's financial ecosystem.


Today, BKC contributes 3% of India's GDP. Through strategic investments and stronger commercial infrastructure, MMRDA is shaping the next phase of Mumbai's growth.


- MMRDA


Ravindra Waikar - Eknath Shinde Awards:*

महाराष्ट्राच्या कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा सन्मान...


शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी यांना ब्रिटनच्या संसदेमध्ये तीन विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!


लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी, युवा कार्य प्रशिक्षण

रोजगाराच्या संधींसह लोकाभिमुखतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल


रविंद्र दत्ताराम वायकर


महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी सतत कार्यरत असणारे आपले लोकप्रिय नेतृत्व, शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी यांना ब्रिटनच्या संसदेमध्ये तीन महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन! @mieknathshinde


'लाडकी बहीण योजना', 'शासन आपल्या दारी' आणि 'युवा कार्य प्रशिक्षण' यांसारख्या लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात घडवून आणलेल्या बदलाची दखल आज जागतिक स्तरावर घेतली जात आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

स्वीकृत आंतरराष्ट्रीय पुरस्कार:

कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन अवॉर्ड

स्टेटसमनशिप अवॉर्ड

ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड

मा. श्री. एकनाथ शिंदे जी यांना या ऐतिहासिक यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा! आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र असाच प्रगतीचा नवनवीन टप्पा गाठत राहो, हीच सदिच्छा.


- रवींद्र वायकर

लोकसभा सदस्य


Piyush Goyal - Thailand Meeting:*

Held a productive meeting with the Thai delegation led by H.E. Ms. Suphajee Suthumpun, Deputy Prime Minister & Minister of Commerce of Thailand.


Discussed ways to further strengthen India-Thailand economic relations and deepen cooperation across trade, investment, tourism, logistics, pharmaceuticals, food processing, clean energy, automobiles, and space.


Look forward to continued engagement and stronger partnerships between India and Thailand, creating greater opportunities for businesses and people of both countries.


- पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन

Here is the text from your 9 images:



पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुनिल कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


- राजन नाईक

आमदार नालासोपारा विधानसभा



ED, Surat has provisionally attached 17 immovable properties situated at Daman and at Valsad (Gujarat), amounting to Rs. 6.52 Crore (Approx) in the case of Suresh Jagubhai Patel & ors under PMLA, 2002 on 08.09.2026.


- Enforcement Directorate (ED)



Heartfelt wishes to all the farmer brothers on the occasion of 'Bailpola', the festival of prosperous culture and agriculture!


बैलपोळा

निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा..!!


- पराग अळवणी

आमदार विले पार्ले विधानसभा



We extended an invitation to BJP's National General Secretary and Rajya Sabha MP, Shri. Vinod Tawde ji, during his courtesy visit, to seek the darshan of Lord Ganesha of our Bandra West Public Ganeshotsav Mandal.


- अॅड. आशिष शेलार

विधमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन



The Pakistan-backed Lashkar-e-Taiba-linked United Liberation Council (ULC) has threatened 7,000 Kashmiri Hindu Pandit employees to quit their jobs, warning that if they do not, they will face life-threatening consequences.


They should worry about the Pakistani soldiers dying every day in Balochistan and Khyber Pakhtunkhwa provinces—if they try anything unusual in Kashmir, we'll break their bones again.


India seems to have reconnected the bones of Pakistan that were shattered in "Operation Sindoor." Even if the Kashmiri Hindu Pandits' cause has taken a hit, the Pakistanis shouldn't forget that this time, the rampage of "Operation Tandoor" will unfold.


- अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व विधानसभा


घर > क्राईमनामा > नोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!

नोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!

७ हजार काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना धमकी

Team News Danka | September 9, 2026 10:20 AM



रत्नागिरी येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री रविंद्रदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सहभागी झालो.


संघटनेची जिल्ह्यातील वाटचाल, आगामी उपक्रम, जनतेशी अधिक प्रभावी संवाद तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा झाली.


बैठकीस प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. प्रमोद जठार, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी आमदार विनय नातू यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.


रत्नागिरीतील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनात्मक बांधिलकी निश्चितच ऊर्जा देणारी आहे.


- योगेश सागर

आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा



गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपा मुंबई कोकण आघाडी तर्फे विशेष मोफत एस.टी. बस सेवेचा भव्य शुभारंभ आज पार पडला.


बी.के.सी. मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात 588 मोफत एस.टी. बसेस कोकणातील बांधवांसाठी रवाना करण्यात येणार आहेत. मुंबईतील आपल्या कोकणवासीयाचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


याप्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, श्रीमती श्वेता परूळकर जी, लोकप्रिय मराठी अभिनेते श्री. दिगंबर नाईक जी यांच्यासह पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा



The development of infrastructure networks such as the third Mumbai airport near Navi Mumbai, the Samruddhi Express Highway, the Mumbai-Pune Missing Link project, the Vadhavan port, the Coastal Road, and the Atal Setu has created numerous new opportunities. #Mumbai and London are fintech capitals of the world, and it was emphasized on this occasion that there is significant potential for collaboration between Maharashtra and Britain in areas such as fintech, green energy, green hydrogen, and skill development.


The state has a large number of young people over the age of 27, and manpower ready in various sectors is available in the state. Therefore, it was also expressed on this occasion that initiatives should be taken to work on the concept of 'Design in London and Manufacture in Maharashtra'.


Following the Free Trade Agreement between India and the UK, the path has been cleared for 99% of Indian goods to enter the UK duty-free. Similarly, the way to bring goods from there to India has also become easier. Therefore, it was expressed on this occasion that as many people as possible should invest in India, and particularly in Maharashtra, to capitalize on this opportunity.


-एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य



पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार

श्री. सुनील कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


- नितेश राणे

महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री


Heartfelt birthday wishes to BJP MLA Shri. Sunil Kamble from the Pune Cantonment Assembly Constituency!

Here is the text from your 4 images:


Ritu Tawde - Mumbai Mahapour:*

कोकणवासीयांच्या सेवेसाठी भाजपा मुंबई सदैव तत्पर!


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या आपल्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करण्यासाठी आज वांद्रे कुर्ला संकुल (बी. के. सी.) मैदानावर भाजपा मुंबई कोकण आघाडीतर्फे आयोजित मोफत एस. टी. बस सेवेच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहिले.


या उपक्रमांतर्गत कोकणातील बांधवांसाठी 588 मोफत एस. टी. बसेस रवाना करण्यात येणार आहेत. सदर सोहळ्याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार माननीय श्री. अमीत साटम जी, भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबई महामंत्री श्रीमती श्वेता परुळकर जी, अभिनेते श्री. दिगंबर नाईक जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


सर्व कोकणवासीयांना सुखकर प्रवासासाठी आणि श्रीगणेशोत्सवासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!


- रितू तावडे

मुंबई महापौर


Vidya Thakur - Goregaon - Bail Pola:*

महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीत बैलपोळा हा कष्टकरी शेतकरी बांधवांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक सण आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.


- विद्या ठाकूर

आमदार गोरेगाव विधानसभा


Sneha Dube Pandit - Vasai - Farm Roads Review Meeting:*

Important Review Meeting on Farm Roads, Irrigation, and Residential Encroachment Issues


Two important review meetings were held today at the office of the Sub-Divisional Officer, Vasai, prioritizing the basic issues of farmers and common citizens in the rural areas of the Vasai Assembly Constituency.


On this occasion, a detailed review was conducted of the implementation of the 'Chief Minister Baliraja Farm Irrigation Roads Scheme' as well as the government policy regarding the regularization of residential encroachments on government land up to January 1, 2011.


Due to the lack of proper roads to reach their farms, farmers' agricultural activities, transportation of farm produce, and daily farming transactions are affected. Therefore, it is essential that the work on farm and irrigation roads progresses effectively and in a planned manner.


Similarly, the issue of regularizing residential encroachments for eligible citizens is linked to their secure and rightful housing, in accordance with government policy. For this, the administration should not merely wait for citizens' applications but take the initiative itself to raise awareness, and organize special camps at necessary locations to guide citizens on the application process and required documents. Such instructions were given during the meeting.


A review of the ongoing actions by the concerned departments on both these subjects was taken, and coordination with the administration was established to implement the next processes more effectively.


The role is not just to give voice to the issues of farmers and common citizens in Vasai, but to persistently follow up until concrete actions are taken through government and administration.


Follow-up for Farmers' Facilities

Efforts for Eligible Citizens' Rightful Housing

Continuous Efforts for Issue Resolution through Coordination with Administration


Attending the meeting along with me were Sub-Divisional Officer, Mr. Shekhar Ghadge, Block Development Officer, Mr. Pradeep Dolare, Naib Tehsildar, Mr. Rajaram Devkate, Sub-Divisional Engineer of Public Works Sub-Division No. 1 Vasai, Mr. Sanjay Yadav, In-Charge Deputy Executive Engineer (Construction) of Zilla Parishad Palghar, Mr. Eknath Thackeray, Assistant Commissioner of all Division Committees in Vasai Virar Municipal Corporation, Co-Chairmen of the Chief Minister Baliraja Farm/Irrigation Roads Vasai Assembly Level Committee, Mr. Pravin Gavde and Mr. Devdatt Meher.


- Sneha Dube Pandit

MLA Vasai Constituency, Maharashtra


Sunetra Pawar - Deputy CM - Bail Pola:*

मित्र मातीच्या कष्टकऱ्याचा... आज सण सर्जा-राजाचा!

बैलपोळा

निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!


In Maharashtra's agricultural culture, deeply connected to the soil, Bailpola holds special significance. This festival is a way to express gratitude towards the pair of bullocks that accompany the farmer's hard work throughout the year.


Heartfelt greetings to all farmer brethren on Bailpola, a beautiful symbol of the love, affection between farmers and livestock, and our rich rural traditions!


- सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page