कामगार नेते अभिजीत राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (IAS) यांची घेतली भेट
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (IAS) यांची धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे भेट घेतली व त्यांचा शाल व जगओर ची प्रतिकृती भेट म्हणून दिली. मुंबई व उपनगरांमध्ये धडक चे 70 हजार रिक्षा टॅक्सी चालक-मालक सदस्य असून, त्यांच्या समस्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा पार पडली.







Comments