top of page

मनिष धुरी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 21
1 min read

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. मनीष धुरी यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी त्यांचे बंधू श्री. कुशल धुरी व त्यांच्या सौभाग्यवती यांचीही स्नेहपूर्वक भेट झाली. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page