📸 "मन की बात" कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन!
- dhadakkamgarunion0
- Jul 27
- 1 min read
भारतीय जनता पार्टी उत्तर पश्चिम जिल्हा आरे मंडळ – 52/53 यांच्या वतीने आयोजित मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ या प्रेरणादायी संवादाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.
धडक कामगार युनियन महासंघ कार्यालय, गोरेगाव (प) येथे झालेल्या या कार्यक्रमात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
धडक कामगार युनियनचे संस्थापक, महासचिव आणि ख्यातनाम कामगार नेते मा. अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महेंद्र झगडे (अध्यक्ष, आरे मंडळ) व त्यांच्या संपूर्ण संघाचे विशेष योगदान.
"मोदीजींच्या प्रत्येक शब्दात प्रेरणा, विचारांमध्ये दिशादर्शन आणि आवाजात देशप्रेम!"
#मनकीबात #NarendraModi #BJP #सशक्तभारत #ModiWithYou #AbhijaatRane #गोरेगाव #धडककामगारयुनियन #मन_की_बात_गोरेगाव





Comments