top of page

मंगलमूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गोरेगावच्या राजाचे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 20
1 min read

भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मंगलमूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या निमंत्रणाचा मान राखून उपस्थित राहून गोरेगावच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी मंडळाच्या वतीने माझा प्रेमपूर्वक सत्कार व सन्मान करण्यात आला. गोरेगावच्या राजाची सुबक आणि भव्य मूर्ती पाहून मन आनंदाने भरून आले.

गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page